• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश उत्तर प्रदेश

पंजाब किंग्जचा ‌‘जायंट’ विजय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 24, 2026
in उत्तर प्रदेश, क्रीडा, देश
0 0
0
पंजाब किंग्जचा ‌‘जायंट’ विजय
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्णधाराची ऐतिहासिक खेळी; शतकाच्या जोरावर शानदार विजय

| लखनऊ | वृत्तसंस्था |

यंदाच्या आयपीएल हंगामातील शनिवार दि.23 मे हा दिवस श्रेयस अय्यरसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. पहिल्या सात सामन्यांत अपराजित राहणाऱ्या पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना, श्रेयसने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात आपल्या संघाला 7 गडी राखून शानदार विजय मिळवून दिला. तसेच, त्याने आयपीएलच्या इतिहासात 19 हंगामांमध्ये कोणत्याही कर्णधाराला साध्य करता आला नव्हता, असा एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने अवघ्या 51 चेंडूंमध्ये नाबाद 101 धावांची धडाकेबाज शतकी खेळी साकारली. तसेच, त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर पार पडललेया या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्ज समोर 197 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. अर्शीन कुलकर्णी (0) व निकोलस पूरन (2) हे अपयशी ठरल्यानंतर जॉश इंग्लिस व आयुश बडोनीने दमदार खेळ केला. या दोघांनी 23 चेडूंत 49 धावांची भागीदारी केली, त्यात आयुषच्या 18 चेंडूंत 43 धावांचा समावेश होता. रिषभ पंत (26) याला मोठी खेळी खेळण्यात पुन्हा अपयश आले. तेच अब्दुल समदने 20 चेंडूंत 37 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर इंग्लिस 44 चेंडूंत 72 धावांची खेळी करताना संघाला त्याने 6 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवले. यावेळी पंजाबच्या मार्को यान्सेन व युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या मोहम्मद शमीने पंजाबला 22 धावांवर 2 धक्के दिले. प्रियांश आर्याला शून्यावर बाद केले, तर कूपर कॉनली (18) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने अर्धशतक झळकावून कर्णधार श्रेयस अय्यरसह शतकी भागीदारी केली. श्रेयसनेही 33 चेंडूंत पन्नास धावा पूर्ण केल्या. त्यानंतर दोनवेळा जिवदान भेटलेलेा प्रभसिमरन 39 चेंडूंत 69 धावांवर अर्जुन तेंडूलकरच्या तिसऱ्या षटकात भन्नाट यॉर्कवर पायचीत होऊन बाद झाला. त्यानंतर पंजाबला 30 चेंडूंत 35 धावांची गरज असताना श्रेयसने हात मोकळे करताना शमीच्या षटकात 20 धावा कुटल्या. यावेळी श्रेयसने 51 चेंडूंत आयपीएलमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. त्याने नाबाद 101 धावांसह पंजाबला 18 षटकांत 3 बाद 200 धावा करून विजय मिळवून दिला.

श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक विक्रम
आयपीएलच्या इतिहासात चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. यापूर्वी, आयपीएलमधील कर्णधारांनी एकूण 16 शतके झळकावली होती; परंतु, ती सर्व शतके त्यांनी फलंदाजीच्या पहिल्या तीन क्रमांकांवर खेळतानाच पूर्ण केली होती. मधल्या फळीत फलंदाजी करताना शतक झळकावण्याचा हा विक्रम आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. श्रेयस अय्यरने नाबाद 51 चेंडूत 11 चौकार व पाच षटकारांसह 101 धावा ठोकल्या. शिवाय, श्रेयस आता केएल राहुल आणि ॲडम गिलख्रिस्ट यांच्यासारख्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवताना शतक झळकावणारा तो केवळ तिसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, 2011 मध्ये गिलख्रिस्टने आणि 2020 मध्ये राहुलने ही कामगिरी करून दाखवली होती.

Related

Tags: krushival mobile applakhanau newsmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt indiasoprt news
Previous Post

Poladpur Accident: मोटारसायकलची झाडाला धडक; एकाचा मृत्यू

Next Post

मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव
क्रीडा

युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव

June 18, 2026
वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात
क्रीडा

वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात

June 18, 2026
भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

June 17, 2026
sliderhome

थेट कफ सिरप विक्रीवर बंदी

June 16, 2026
Next Post
मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात

मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?