• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भात खरेदी केंद्र सुरू

Krushival by Krushival
January 1, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भात खरेदी केंद्र सुरू
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ येथे भाताची हमी भावाने खरेदी

| नेरळ | प्रतिनिधी |

मार्केटिंग फेडरेशनचे माध्यमातून भाताची हमी भावाने खरेदी करण्यात येते. त्यासाठी नेरळ येथील केंद्रावर बुधवारपासून भाताची हमी भावाने खरेदी केली. नेरळ, कळंब भागातील 400 शेतकर्‍यांनी आपल्या भाताची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे.

कर्जत तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक पीक भाताचे घेतले जाते. यावर्षी सरत्या पावसामुळे भाताचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले आहे. पावसामुळे भाताच्या पिकावर आणि उत्पन्नावर मोठे परिणाम झाले आहेत. तरीदेखील शेतकर्‍यांनी भाताचे पीक गोळा करून साठवून ठेवले आहे. कर्जत तालुक्यात भाताची सर्वाधिक शेती केली जात असल्याने भाताचे पीक प्रत्येक शेतकर्‍यांच्या घरात जमा होते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नेरळ सर्वसाधारण गटातील शेतकर्‍यांसाठी आणि कशेळे आदिवासी भागासाठी जी भाताची खरेदी केंद्र सुरु होणे आवश्यक आहेत, तशी मागणी शेतकर्‍यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे केली होती. त्यानुसार नेरळ येथे नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना मार्केटिंग फेडरेशनकडून अधिकार देण्यात आल्यावर आज भाताची हमी भावाने खरेदी केंद्र सुरू झाले.

नेरळ खांडा येथील 1100 क्विंटल क्षमता असलेल्या गोदामात भाताचे हमी भाव केंद्र सुरू झाले. या केंद्राचे उद्घाटन नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले यांचे हस्ते विक्रीसाठी आलेल्या भाताचे पूजन करून झाली. त्यानंतर ज्येष्ठ संचालक नारायण तरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भाताची खरेदी सुरू झाली. भाताची हमी भावाने विक्री करण्यासाठी आलेल्या पहिले शेतकरी कोल्हारे गावातील राहुल हजारे यांचे स्वागत संस्थेचे वतीने करण्यात आले. त्यावेळी उपसभापती रवींद्र झांजे, संचालक सावळाराम जाधव, शशिकांत मोहिते, नारायण तरे, यशवंत कराळे, विष्णू कालेकर, धोंडू आखाडे आदी उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी मारुती विरले, राहुल हजारे, दत्ता सोनावले, दयानंद गवळी, सुशील कालेकर, भाऊ भोईर आदी उपस्थित होते.

नेरळ हमी भाव भात केंद्र
नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना मार्केटिंग फेडरेशनकडून मान्यता देण्यात आली आहे.32 गावे असून त्याशिवाय तालुक्यातील अन्य गावातील शेतकरी हे देखील भात विक्री साठी आणू शकतात. नेरळ सोसायटी हद्दीतील आतापर्यंत 400 शेतकर्‍यांनी भाताची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मागील वर्षी भाताचे पीक चांगले होते आणि त्यावेळी तब्बल 13000क्विंटल भाताची खरेदी या केंद्रावर झाली होती. तुलनेत यावर्षी ऑनलाईन नोंदणीदेखील कमी झाली आहे. भात साठवून ठेवण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडून कापडी बारदाणे मिळतात, मात्र यावर्षी केवळ 3000 बारदाणे मंजूर झाली असून, पेण येथून ती आणावी लागणार आहेत. नेरळ येथील गोदाम पूर्ण भरल्यास कळंब येथील गोदाम उपलब्ध असल्याने तेथेदेखील नंतर खरेदी केंद्र सुरू करता येणार आहे.
भाताचे दर
सर्वसाधारण- प्रति क्विंटल 2300/-
उच्च दर्जा- प्रति क्विंटल 2320/-

यावर्षी शासनाने 2024-25 पीक पाणी नोंद झालेली नाही. त्यात अनेक शेतकरी आधार लिंक नसलेले मोबाईल घेऊन येत असतात. त्यामुळे ऑनलाईन करण्यात अडचणी येत आहेत.

– विष्णू कालेकर, संचालक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMarketing Federationneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadRice purchase centersocial media newssocial news
Previous Post

उद्या पाणीपुरवठा बंद

Next Post

धान्याअभावी शिधाधारकांची उपासमार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Sudakoli Crime: सुडकोली बस स्टॉपवर पती-पत्नीला मारहाण

June 7, 2026
राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
sliderhome

राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

June 7, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

वाहनाच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू

June 7, 2026
sliderhome

Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

June 6, 2026
Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे
sliderhome

Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे

June 6, 2026
Next Post
धान्याअभावी शिधाधारकांची उपासमार

धान्याअभावी शिधाधारकांची उपासमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?