• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खेळातून निखळ आनंद मिळवावाः रवी शास्त्री

Santosh Raul by Santosh Raul
December 2, 2023
in sliderhome, कार्यक्रम, क्रीडा, खालापूर, रायगड
0 0
0
खेळातून निखळ आनंद मिळवावाः रवी शास्त्री
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

| खोपोली | प्रतिनिधी |

हार-जीत ही खेळातील अपरिहार्यता जरी असली तरी त्याकडे न पाहता खेळातून निखळ आनंद मिळवावा, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तथा क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव 2023-24 चे उद्घाटन शनिवारी त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस समारंभाध्यक्ष संतोष जंगम, अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी उद्घाटक क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि प्रमुख पाहुणे आस्वाद पाटील यांचे स्वागत केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरकुल क्रीडा महोत्सव 2023-24 चे आयोजन दि.2 रोजी जनता विद्यालयाच्या कै.मो.श्री. पंत पाटणकर क्रीडांगणावर करण्यात आले आहे. अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात हजारो विद्यार्थी, खेळाडू, पालक आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या साक्षीने उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विविध कला आणि क्रीडा कौशल्यांचे प्रात्यक्षिक तथा सादरीकरण करण्यात आले. क्रीडा ज्योतीचे अनावरण, ध्वजारोहण, खेळाडूंचे संचलन मोठ्या दिमाखात पार पडले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये गुणांकन प्राप्त संस्थेतील खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात रवी शास्त्री यांनी हा सोहळा पाहिल्यावर मला माझे शालेय जीवनातील दिवस आठवल्याचे सांगत क्रीडा स्पर्धेत सहभाग हा महत्त्वाचा असतो, हार-जीत ही खेळातील अपरिहार्यता जरी असली तरी त्याकडे न पाहता खेळातून निखळ आनंद मिळवावा, असे प्रतिपादन केले. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या क्रीडा रसिकांना शुभेच्छा देताना चक्क मराठीत खेळाचा सन्मान करा, आनंद लुटा आणि हजारो खेळाडूंना जिंका, असे आवाहन त्यांनी केल्यावर टाळ्यांच्या गजरात वाहवा मिळवली. संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. यानिमित्ताने संस्थेचे आजी-माजी संचालक आणि विविध क्षेत्रातले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या विविध विभागांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महोत्सवाच्या संपन्नतेत सहभाग नोंदवला.

क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. कारण, खेळातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, खेळातून शिस्त अंगी भिणते, यश पचविण्याच्या वृत्तीसोबत पराभव स्वीकारण्याची मानसिकता विकसित होते.

रवी शास्त्री

Related

Tags: alibagindiakhalapurkhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadravi shastrisocial mediasocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

कर्णधारपदासाठी रोहितच योग्यः गांगुली

Next Post

आयपीएल लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
sliderhome

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

August 13, 2026
sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
Next Post
आयपीएल लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी

आयपीएल लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?