• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभे करणार

Krushival by Krushival
December 19, 2021
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभे करणार
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाई रामदास जराते यांचे प्रतिपादन
। गडचिरोली । प्रतिनिधी ।

ओबीसी समाजावरील अन्याया दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करून आरक्षणाची तरतूद करणे, हाच सक्षम पर्याय आहे. यासाठी राज्यातील प्रमुख ब्राम्हणेतर पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष राज्यव्यापी आंदोलन उभे करणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले आहे.
स्थानिक पत्रकार भवनात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना भाई रामदास जराते बोलत होते. यावेळी जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, भाई अशोक किरंगे, सरपंच दर्शना भोपये, डॉ.गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, राजकुमार प्रधान, संजय बोधलकर, कार्यालयीन चिटणीस भाई श्रीधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
भाई रामदास जराते म्हणाले की, देशात 85 टक्के जनता ही मागास प्रवर्गात मोडणारी आहे. त्यामुळे 85 टक्के जनतेकरीता 50 टक्के आरक्षणाची व्यवस्था हा अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागली तरी ती केली पाहिजे, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस राहिलेले दिवंगत पी.बी.सावंत यांनी जाहीर पणे मांडली होती.
आजही हिच भूमिका शेतकरी कामगार पक्षाची असून सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वात यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यात येत असल्याची माहिती देत भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी आरक्षणाचा खेळखंडोबा करुन ओबीसी समाजाच्या अनेक पिढ्या उध्वस्त केल्या असल्याची टीकाही त्यांनी केली.
तर ओबीसी, बहुजन समाजाने भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा नाद सोडून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खाणींना विरोध, ढिवर समाजाचे कोसा रानाच्या जमीनीचे पट्टे, मा.मा.तलावाची मालकी, गडचिरोली शहरातील वस्त्यांचे अतिक्रमणाचे पट्टे आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गडचिरोली नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा आणि त्याकरिता पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीला भास्कर ठाकरे, गणेश बोबाटे, सत्तू गावळे, धनराज भोपये, हिराजी चिचघरे, रेवनाथ मेश्राम, देवा भोयर, किसन साखरे, शालीक भोयर, रमेश गेडाम, बाजीराव आत्राम, भुषण बांबोडे, पत्रू कोटगले, देवेंद्र लाटकर,वसंत वधेलवार, शिल्पा लटारे, छाया भोयर, रजनी खैरे, कुसूम नैताम, चंदा सोनटक्के, शालु आभारे, सतीका खोब्रागडे, खुशाली बावणे, मनिषा हजारे, धारा बन्सोड, विमल क्षिरसागर, आरती मडावी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related

Tags: gadchirolimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitical news
Previous Post

निवडणुकीतील विजयाचा गुलाल आघाडीचाच

Next Post

निरबाडे जि.प.शाळेला आदर्श पुरस्कार

Krushival

Krushival

Related Posts

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
sliderhome

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग

February 27, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
सुनंदा पवार यांचे निधन
sliderhome

सुनंदा पवार यांचे निधन

February 26, 2026
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

February 26, 2026
Next Post
निरबाडे जि.प.शाळेला आदर्श पुरस्कार

निरबाडे जि.प.शाळेला आदर्श पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?