• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित

Krushival by Krushival
September 11, 2024
in ठाणे, राज्यातून
0 0
0
गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। ठाणे । प्रतिनिधी ।

ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातली हवा चांगली असते. मात्र, ही हवा सर्वकाळात उत्तम रहावी, यासाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ या नवीन ऑनलाइन साधनाचा नक्कीच उपयोग होईल, असे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले आहे.

ठाणे महानगरपालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर (सीईईडब्ल्यू) आणि युएसएड यांनी संयुक्तपणे ही ऑनलाइन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मिळणार्‍या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा, यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे आयुक्त राव यांनी जाहीर केले आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी, वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते. हवेचे प्रदूषण आणि वातावरण बदल यांचा अन्योन्य संबंध आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘क्लीन एअर आणि बेटर हेल्थ’ या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेसाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे ठाणे महापालिकेला हवा प्रदूषणाशी सामना करण्यासाठी योग्य अशी माहिती मिळेल. त्यातून उपाययोजना करता येतील. राज्यात अशाप्रकारे प्रथमच ही यंत्रणा सुरू होत आहे, असे प्रतिपादन ‘यूएसएड इंडिया’ या संस्थेचे उपसंचालक वर्गीस पॉल यांनी केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsthanethane news
Previous Post

इस्टेट एजंटची बनवाबनवी

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Krushival

Krushival

Related Posts

गडचिरोली

आश्रम शाळांमध्ये सुविधांचा अभाव

August 13, 2026
शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक
sliderhome

शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

August 12, 2026
sliderhome

रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण

August 11, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य
नवीन पनवेल

चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य

August 4, 2026
शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन
sliderhome

शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
Next Post
खंडणीसाठी 11 वर्षीय मुलाचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?