• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

खारघर-सीबीडी कोस्टल रोडचा प्रश्‍न मार्गी

Krushival by Krushival
August 20, 2024
in नवीन पनवेल
0 0
0
खारघर-सीबीडी कोस्टल रोडचा प्रश्‍न मार्गी
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवाशांची होणार वाहतुक कोंडीतुन सुटका

। पनवेल । वार्ताहर ।

खारघर ते सीबीडी 30 मीटर रुंदीच्या कोस्टल रोड उभारणीला भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयने परवानगी दिली आहे. यामुळे 8 वर्षांपासून रखडलेल्या खारघर ते सीबीडी खाडीकिनारा कोस्टल रोडचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. तसेच, प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून कळंबोली, कामोठे आणि खारघरवासियांना नवी मुंबई विमानतळ गाठणे सोयीचे होणार आहे.

सिडकोने नवी मुंबई प्रकल्प उभारण्याचा संकल्प हाती घेताना तळोजा, कळंबोली आणि खारघरवासियांना नवी मुंबई विमानतळ विना अडथळा जाता यावे यासाठी खारघर ते सीबीडी कोस्टल रोडसाठी 2018 साली निविदा काढण्यात आली होती. या रस्त्याचे 273 कोटीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून परवानगीसाठी सिडकोकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला यश मिळत नव्हते. अखेर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने कोस्टल रेग्युलेशन झोन नुसार खारघर ते सीबीडी-बेलापूर दरम्यान उभारल्या जाणार्‍या कोस्टल रोडच्या बांधकामाला परवानगी दिली. यामुळे खारघर ते सीबीडी दरम्यान होणार्‍या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
पुणे-मुंबईकडे जाणार्‍या नागरिकांना नवी मुंबई पामबीच आणि कोस्टल रोडने थेट खारघर टोल नाक्यावर पर्यंत विना अडथळा येता येणार आहे. खारघर ते सीबीडी सेक्टर-15 खाडीकिनारा अंदाजे 6.96 किलोमीटर अंतराचा कोस्टल रोड आहे. तळोजा-खारघर मधील नागरिकांना सीबीडी, सेक्टर-11 मार्गे नवी मुंबई विमानतळावर विना अडथळा जाता येणार आहे. खारघर-सीबीडी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोस्टल रोडमुळे खारघर कार्पोरेट पार्क, फुटबॉल स्टेडियमचा प्रवास सुखाचा होणार आहे. खारघर टोल नाका दरम्यान सायन-पनवेल महामार्गावर पुल उभारुन रस्ता केला जाणारा असल्यामुळे भविष्यात खारघर सेक्टर-15, 16 ते 18 येथील घरांना अधिक मागणी असणार आहे.

Related

Tags: Coastal RoadConstruction of Coastal RoadEnvironment Govt of Indiaindiakhargharkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperMinistry of Forests and Climate Changenewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

सावित्रीला नारळ केला अर्पण

Next Post

क्रांतीज्योत फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण

August 11, 2026
चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य
नवीन पनवेल

चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य

August 4, 2026
नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम
नवीन पनवेल

नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम

August 3, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

कोंडीची वाडी येथे सोळा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

July 31, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

रिक्षा पलटी; चालक, प्रवासी जखमी

July 29, 2026
शाळांच्या वेळेत वाहतूक कोंडी
नवीन पनवेल

शाळांच्या वेळेत वाहतूक कोंडी

July 26, 2026
Next Post
क्रांतीज्योत फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

क्रांतीज्योत फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?