नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असंही गेहलोत म्हणाले. इंडिया टुडेशी बोलताना गेहलोत यांनी ही माहिती दिली. इंडिया आघाडीवर भाष्य करताना गेहलोत म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. परंतु सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची युती झाली आहे, असंही ते म्हणाले.
इंडिया आघाडीचे राहुल गांधी उमेदवार
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश, नवी दिल्ली
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaincp leaderncp newsonline marathi newsrahul gadhiraigad
Related Content
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
by
Sanika Mhatre
September 9, 2026
स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद
by
Sanika Mhatre
September 9, 2026
उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
by
Sanika Mhatre
September 9, 2026
जिल्हा परिषदेचे शिक्षक रस्त्यावर!
by
Sanika Mhatre
September 9, 2026
अतिउत्साहीपणा पर्यटकांना भोवला!
by
Sanika Mhatre
September 9, 2026
खोपोलीतील घोटाळा प्रकरण वादाच्या भोवऱ्यात
by
Sanika Mhatre
September 9, 2026