• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा

Krushival by Krushival
December 1, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
रायगड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा
0
SHARES
173
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुरूष गटात जय बजरंग बेली तर
महिला गटात कर्नाळा स्पोर्टस् अजिंक्य

| अलिबाग । हिरामण भोईर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे व निखिल मयेकर मित्र मंडळ नागाव यांच्या संयोजनाखाली पाच दिवस पुरुष व महिला गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत पुरुष गटात 256 तर महिला गटात 16 संघांनी भाग घेतला होता. उत्कंठावर्धक या स्पर्धेत पुरुष गटात अलिबाग तालुक्यातील जय बजरंग क्रीडा मंडळ बेली व कर्जत तालुक्यातील आर.आर.स्पोर्टस् कर्जत यांच्यात अंतिम फेरीचा सामना झाला. यामध्ये बेली संघाने 6 गुणांनी कर्जत संघाचा पराभव करुन अंतिम विजेतेपद पटकावले तर महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्टस् पनवेल या संघाने भिल्लेश्‍वर किहीम-अलिबाग या संघाचा 39 गुणांनी पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.


याआधी पहिल्या उपांत्य फेरीत जय बजरंग बेली संघाने मरीदेवी धेरंड संघाचा एका गुणाने पराभव करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळविला. दुसर्‍या उपांत्य फेरीत आर.आर.स्पोर्टस् कर्जत या संघाने पांडवादेवी रामवाडी संघाचा दोन गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळविला हे दोन्ही सामने उत्कंठावर्धक झाले. महिलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भिल्लेश्‍वर किहीम संघाने टाकादेवी मांडला संघाचा एका गुणाने पराभव करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळवला तर दुसर्‍या सामन्यात कर्नाळा स्पोर्टस् पनवेल संघाने ओंकार वेश्‍वी, संघावर 21 गुणांनी मात करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान पटकावला. अंंतिम सामन्यात कर्नाळा स्पोर्टस क्लबने टाकादेवी संघावर मात करुन विजेतेपद पटकाविले. पुरुष संघाचे विजेते जय बजरंग बेली संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते महिला गटातील विजेत्या कर्नाळा स्पोर्टसला चषक प्रदान करण्यात आले तर भिल्लेश्‍वर किहीम संघाला द्वितीय क्रमांकाचा चषक उमेश ठाकूर यांच्या हस्ते तृतीय विजेता ओंकार वेश्‍वीला संघाला अनिल पाटील यांच्या हस्ते तर चतुर्थ विजेता टाकादेवी, मांडवा संघाला माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच पुरुष संघाचे पारितोषिक वितरण नागावचे सरपंच निखिल मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतून निवडण्यात येणारा संघ राज्यस्पर्धेत रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधीत्व करेल.


यावेळी रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष जंगम, युवा नेते सवाई पाटील, आंबेपुरच्या सरपंच सुमना पाटील, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पायलट कृतज्ञा हाले, आरडीसीसी बँकेचे सीईओ मंदार वर्तक, प्रो कबड्डीतील प्रसिद्ध माजी खेळाडू निलेश शिंदे, मनाली गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा उत्कंठावर्धक
कबड्डी स्पर्धा म्हटली की, रायगड जिल्ह्यातील एक रांगडा लाल मातीत खेळला जाणारा खेळ आहे. या जिल्ह्यात अनेक छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू संघटक आहेत. या सर्वांच्या पदस्पर्शाने निखिल मयेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली रायगड जिल्हा निवड चाचणी स्पर्धा निखिल मयेकर मित्र मंडळातर्फे आयोजित केली होती. या स्पर्धेत 272 संघांनी आपआपली कसब दाखविली. कोणत्याही प्रकारची तक्रार न होता विनातक्रार ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे हर्षदा मयेकर या प्रत्येक दिवशी क्रीडागणांवर येऊन पुर्ण सामन्यावर लक्ष ठेवत होत्या. क्रीडांगण व्यवस्था सुंदर होती. सुसज्य अशी प्रेक्षक गॅलरी उभारली होती. या खेळाचे प्रक्षेपण जिल्ह्यात नव्हे तर पुर्ण भारतात दिसेल अशा युट्युब चॅनेलची व्यवस्था केली होती. पंचांची, सर्व पदाधिकारी यांची भोजन व्यवस्थाही उत्तम होती. या स्पर्धेत आमदार जयंत पाटील, आ. अनिकेत तटकरे, माजी मंत्री अनंत गीते, विविध पक्षांतील नेते आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, कलाकार असे अनेक जणांची उपस्थिती एक चांगला संदेश देऊन गेली.

उत्तम नियोजन
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे तथा राज्याचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील व त्यांचे सर्व संघानी पाच दिवस सतत लक्ष ठेवून होते. सर्व पंचांची कामगिरी देखील उत्तम झाली. ही स्पर्धा पाहायला जिल्ह्यातील बरेच क्रीडाप्रेमी आले होते. गॅलरी पुर्ण भरल्याने बाहेर स्क्रीन लावल्या होत्या. स्क्रीनवर स्पर्धा पाहण्यासाठी खुप गर्दी होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी जुन्या काळातील मातब्बर खेळाडूंची उपस्थिती लक्षणीय होती. या सर्व मंडळींचा मंडळातर्फे आदर सत्कार केला जात होता हे विशेष.

Related

Tags: alibagkabbadikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagaononline marathi newsraigad
Previous Post

खारघरमध्ये दारुबंदीसाठी मतदान आवश्यक

Next Post

जगदीश गायकवाड रुग्णालयात दाखल

Krushival

Krushival

Related Posts

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना कोलमडली

April 3, 2026
थीम पार्कची मोडतोड, लॉनवर काँक्रिटचा थर
sliderhome

थीम पार्कची मोडतोड, लॉनवर काँक्रिटचा थर

April 3, 2026
Next Post
जगदीश गायकवाड रुग्णालयात दाखल

जगदीश गायकवाड रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?