• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

रायगड किल्ला पर्यटकांनी गजबजला

Krushival by Krushival
June 23, 2024
in पर्यटन, महाड, रायगड
0 0
0
रायगड किल्ला पर्यटकांनी गजबजला
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दुतर्फा वाहन पार्किंगमुळे स्थानीकांची गैरसोय

। महाड । प्रतिनिधी ।

संपूर्ण रायगडावर पसरलेली धुक्याची झालर आणि पर्यटकांना आकर्षित करणारे पावसाळी वातावरण यामुळे रायगडावर पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. यातच रविवारची सुट्टी असल्याने रायगड किल्ला हाऊसफुल झाला होता. यावेळी येथे आलेल्या पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची वाहतूक व्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली होती.

रायगड किल्ल्यावर सप्टेंबरनंतर पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. यावर्षी ऐन जून महिन्यातच पावसाळी पर्यटनाला वेग आला आहे. पहिल्या पावसातच किल्ल्यावरील कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असल्यामुळे पावसाळी पर्यटन वाढले असून रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे आणि पायी चालत जाण्यासाठी पर्यटकांच्या तसेच शिवभक्तांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी दोन ते तीन हजार पर्यटक रायगडावर दाखल झाले असून पाचाड पासून हिरकणीवाडी आणि पायथ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर पर्यटकांनी दुतर्फा वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. रायगडवाडी आणि त्यापुढे जाणार्‍या स्थानिक ग्रामस्थांना वाट काढणे कठीण झाले होते.

पाचाड ते किल्ले रायगड यादरम्यान पर्यटक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावतात. रोप-वेकडे जाणार्‍या मार्गापासून चित्त दरवाजापर्यंत अरुंद रस्ता आहे. तसेच येथील रस्त्यावर साईडपट्टी नसल्यामुळे वाहनचालक रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने पार्क करत आहेत. यामुळे अन्य वाहनांना पुढे जात येत नाही. किल्ले रायगडच्या पलीकडे रायगडवाडी, निजामपूर, वाघेरी, बावळे, कोळीआवाड हि गावे येतात. या गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी खासगी वाहने तसेच एसटी सेवा उपलब्ध आहे. मात्र, पर्यटकांनी दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळे एसटीला पुढे जाता येत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वयोवृद्ध ग्रामस्थांना चित्त दरवाजा येथून निजामपूर, रायगडवाडी या ठिकाणी चालत जाण्याची वेळ येत आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत याठिकाणी एक पोलीस चौकी आहे. मात्र, याठिकाणी दुतर्फा वाहने लावून गेल्यानंतर व्यवस्था करणे कठीण होते.

पार्किंग व्यवस्था मजबूती करणाची गरज
किल्ले रायगडावर यापूर्वी पावसाळ्यामध्ये कोणीच येत नव्हते. जून महिन्यापासून ते अगदी ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी फारच तुरळक पर्यटक दाखल होत होते. मात्र, आता पर्यटकांची गर्दी खूपच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापेक्षाही अधिक पर्यटक रविवारच्या सुट्टीमध्ये किल्ले रायगडावर दिसून आले. यामुळे रस्ता रुंद करण्याबरोबरच पाचाड रायगड वाडी या ठिकाणी उत्तम पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortsocial media newssocial newstourismtourist
Previous Post

मूनवलीतील तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

Next Post

दोन जवान शहीद

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन

September 16, 2026
श्रीवर्धन किनारी भटक्या श्‍वानांची दहशत
sliderhome

कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा

September 16, 2026
sliderhome

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण

September 16, 2026
sliderhome

मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत

September 16, 2026
sliderhome

मतदान केंद्रांवर विशेष शिबीर

September 16, 2026
श्रीवर्धन मतदार संघात रोजगाराचा स्फोट
sliderhome

श्रीवर्धन मतदार संघात रोजगाराचा स्फोट

September 16, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

दोन जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?