• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

किल्ला बंदीमुळे रायगड व्यावसायिक संकटात

Krushival by Krushival
January 28, 2022
in महाड, रायगड
0 0
0
किल्ला बंदीमुळे रायगड व्यावसायिक संकटात
0
SHARES
296
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।
राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी पर्यटन स्थळे गजबजू लागलेली असताना पुन्हा पर्यटनस्थळे शांत झाली. किल्ले रायगड हे एक महाराष्ट्रातील महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ असल्याने दर दिवशी हजारो पर्यटक या परिसरामध्ये दिसत होते; परंतु अचानक पर्यटनावर बंद घालण्यात आल्याने सर्व व्यवहार बंद करावे लागले आहेत, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
किल्ले रायगडच्या परिसरांमध्ये असलेल्या अनेक गावांचा उदर निर्वाह हा पर्यटकांवर अवलंबून असल्याने दर दिवशी येणार्‍या हजारो पर्यटकांमुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला होता. रायगडवाडी, हिरकणीवाडी, परडीवाडी, टकमकवाडी येथील छोटे व्यवसाय करणार्‍यांना चांगलाच फटका बसला आहे. या ठिकाणी व्यवसाय करणारे सरबत, ताक, दही यांची विक्री, त्याचबरोबर हॉटेल, लॉजिंग व्यवसाय केले जातात. परंतु, 2019 मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर स्थानिक व्यवसायावर संक्रांत आली. आत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
रायगडच्या परिसरांमध्ये कोरोनाचा संसर्ग जरी जाणवत नसला तरी शासनाने पर्यटन स्थळे बंद केली आहेत. यामुळे रायगडावर गेल्या दोन महिन्यांपासून पर्यटक येणे बंद झाले आहे. या शिवाय खाजगी प्रवासी वाहातुकीवर देखिल विपरीत परिणाम झाला आहे, असे असले तरी कांही शिवप्रेमी पर्यटक गडाच्या पायथ्याशी येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु सुरक्षा रक्षकांमध्ये त्यांना गडावर जाण्यास मनाई करण्ंयात येत आहे. त्यामुळे निराश होऊन राज्यांतून आलेल्या शिवभक्तांना दर्शन घेता परत जावे लागत आहे. पाचाड, हिरकणीवाडी, रायगडवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांची रोजीरोटी पर्यटकांवर अवलंबून असल्याने शासनाने अशा छोट्या व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी जनसंवाद संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केली आहे.

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appkrushival news marathimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsonline news raigad
Previous Post

निटको टाईल्सविरोधात कामगार आक्रमक

Next Post

नितेश राणे जिल्हा न्यायालयात शरण

Krushival

Krushival

Related Posts

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
Next Post
नितेश राणे जिल्हा न्यायालयात शरण

नितेश राणे जिल्हा न्यायालयात शरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?