• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड सज्ज

Santosh Raul by Santosh Raul
December 30, 2023
in sliderhome, अलिबाग, पर्यटन, मुंबई, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटन स्थळे, हॉटेल, रिसॉर्ट हाऊसफुल

| अलिबाग | प्रतिनिधी |

2023 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2024 या नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष पूर्तीच्या आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टारंट, लॉजींग, कॉटेजेस हाऊसफुल झाली आहेत. जिल्ह्यामध्ये रविवारी थर्टी फस्ट साजरा केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटेपर्यंत उत्साह राहणार आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात होणार असल्याचे दिसून येत आहे.

नाताळ सणानिमित्त आलेल्या पर्यटकांमुळेही रायगड जिल्ह्यातील पर्यटनच चांगलेच बहरले होते. त्यानंतर थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांनी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर मुक्काम ठोकला आहे. जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध हॉटेल बुक झालेली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टारंट, रिसॉर्टमध्ये नाईट पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर वेगवेगळ्या सवलती ठेवण्यात आल्या आहेत. यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत थर्टी फर्स्ट साजरा करण्याची परवानगी दिली असली, तरीही रात्री बारावाजेपर्यंतच स्पिकर वाजण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पर्यटकांना रात्री बारा वाजेपर्यंतच गाण्याच्या ठेक्यावर नाचता येणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या दारुच्या दुकानांमध्ये मद्य खरेदीला सुरुवातदेखील सुरु झाली आहे. मद्याचे पेले रिचवत आणि गाण्याच्या ठेक्यावर पर्यटक धमाल करण्यास सज्ज झाले आहेत. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. माथेरानमध्ये देखील पर्यटकांनी गर्दी केली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने हॉटेल, रिसॉर्ट, कॉजेट, लॉजींग, पर्यटनावर आधारित असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चंगळ होत असल्याचे चित्र आहे.त्यामध्ये स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे.

कॅटर्ससह खाणावळी सज्ज
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, काशिद,रेवदंडा, नागाव, श्रीवर्धन किनारपट्टीवर वर्षाअखेरला पर्यटनासाठी मोठी गर्दी असते. यावर्षी तीन लाखाहून अधिक पर्यटक रायगडातील पर्यटनाचा आनंद लुटण्याची शक्यता आहे. पर्यटकांना घरगुती पध्दतीच्या भोजनांचा आनंद घेता यावा यासाठी स्थानिक केटर्स, खाणावळी या देखील सज्ज झाली आहेत. मोदक, डाळ-भात, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटण वडे, कोंबडीवडे, तसेच ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहारावर पर्यटकांना चांगलाच ताव मारता येणार आहे.
नियमांचे पालन करीत नव्या वर्षाचे स्वागत करा
मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडच्या किनार पट्टीवर सध्या पर्यटकांची मांदीयाळी पहावयास मिळत आहे. येणा-या पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन नवीन वर्षाचे स्वागत कारावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related

Tags: alibagindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newstourismtourist
Previous Post

नविन पनवेलमध्ये बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई

Next Post

बा .रायगड परिवारच्या ध्येयवेड्यांची अखंड सह्याद्री मोहीम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
सुनंदा पवार यांचे निधन
sliderhome

सुनंदा पवार यांचे निधन

February 26, 2026
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

February 26, 2026
Next Post
बा .रायगड परिवारच्या ध्येयवेड्यांची अखंड सह्याद्री मोहीम

बा .रायगड परिवारच्या ध्येयवेड्यांची अखंड सह्याद्री मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?