पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हयातील ज्वेलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पेण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे ,पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सुहास व्होरा, निशिकांत, नरेश हरण, जिल्हा ज्वेलरी असो चे अध्यक्ष संयम मेहरा, प्रेम मेहरा, निलेश शोभावत, साहिल मेहरा, संजय अग्रवाल, सुयश अग्रवाल, अपर्णा पारीख, सुनील जैन, दिलीप जैन, भाविक जैन, कपिल जैन, प्रभाकर म्हात्रे, कैन्हया पुनमिया, विशाल बाफणा आदी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी जिल्हयातून चारशेहून अधिक ज्वेलर्सचे व्यापारी उपस्थित होते.