• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

Krushival by Krushival
April 3, 2022
in अलिबाग
0 0
0
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

१७ वा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळा होणार माणगावला | अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांनी जाहीर केले. आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार बीड येथील झुंजार नेता दैनिकाचे संपादक अजित वरपे यांना तर रायगड प्रेस क्लबचा पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार कर्जत येथील ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, तसेच स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भिड पत्रकार पुरस्कार अलिबाग येथील पत्रकार प्रफुल्ल पवार त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय स्व. निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार मुरुड येथील मेघराज जाधव संतोष पवार स्मूती युवा पत्रकार पुरस्कार माणगाव येथील हरेष मोरे, सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार पोलादपूर येथील सीमा मोरे, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार पेण येथील प्रकाश माळी व महाड येथील प्रसाद पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.

१७ वा वर्धापनदिन व पत्रकारांनी केलेल्या कामाबद्दल त्याना पुरस्कार देऊन गौरवण्याचा कार्यक्रम रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माणगांव येथे संपन्न होणार आहे.

याच सोहळ्यात पत्रकारांनी केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल त्याना विविध पत्रकारांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर श्रमिक पत्रकार संघातर्फे देण्यात येणारे पुरस्कारांमध्ये रसायनी येथील आनंद पवार, खालापूर येथील एस टी पाटील, श्रीवर्धनचे संतोष शिलकर आणि रोहा तालुक्यातील नंदकुमार मरवडे यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी रायगड सह इतर जिल्ह्यातून ही पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, कार्याध्यक्ष मनोज खांबे, सरचिटणीस शशिकांत मोरे, खजिनदार दरवेश पालकर, उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे, मोहन जाधव आणि माणगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #alibag #raigad press Club #awards
Previous Post

देशाचे राजकारण वेगळ्या दिशेने – शरद पवार

Next Post

उलवेत साकारणार तिरुपतीचे बालाजी मंदिर

Krushival

Krushival

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’
sliderhome

Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’

June 5, 2026
रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू
sliderhome

रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू

June 5, 2026
sliderhome

Alibag Crime: अलिबागमधील भाचांनी केला मावशीचा खून

June 4, 2026
sliderhome

सुरेश घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

June 4, 2026
राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील
sliderhome

राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील

June 4, 2026
Next Post
उलवेत साकारणार तिरुपतीचे बालाजी मंदिर

उलवेत साकारणार तिरुपतीचे बालाजी मंदिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?