। श्रीवर्धन । वार्ताहर ।
वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी दि. १३ मार्च ते १७ मार्च या कालावधीत रायगड रोप-वे बंद राहील. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रोप -वे प्रशासनाकडून हे निवेदन पत्रकाद्वारे देण्यात आले आहे असे रोप वेचे प्रकल्प प्रबंधक राजेंद्र खाते यांनी कळविले आहे.
आजपासून पाच दिवस रायगड रोप-वे बंद
-
by Krushival

- Categories: महाड, रायगड
- Tags: #marathi news #marathi news updates #marathi newspaper #raigad marathi news #marathi news raigad #online marathi news #raigad #elelction #votingkrushival mobile appmahadmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad fortrope waysocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial worksoialyoutubeyoutube studio
Related Content
ऐन दुष्काळात जिल्हा परिषदेचा एलईडी चा थाट
by
Sanika Mhatre
October 6, 2026
खोपोलीत नवजात बाळाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
October 6, 2026
कमळाकर वाघमोडे यांचा सन्मान
by
Sanika Mhatre
October 6, 2026
शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार
by
Sanika Mhatre
October 6, 2026
कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?
by
Sanika Mhatre
October 6, 2026
थळ येथील तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
by
Sanika Mhatre
October 6, 2026