रायगडात लालपरीच्या फेर्‍या वाढल्या

| अलिबाग | प्रतिनिधी |
गेले चार महिने ठप्प असलेली एसटी सेवा काही प्रमाणात सुरु झाली आहे.जिल्ह्यात एसटीच्या फेर्‍याही वाढल्या असल्या तरी अजूनही लालपरी पूर्वपदावर येण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. सध्या अलिबाग आगारातून पनवेल, पेण, मुरुड मार्गावरच पाच एसटी धावत आहेत. तर मुरुडमधूनही दोन,तीन बसेस सोडल्या जात आहेत.सध्याच्या वेळापत्रकानुसार मुरूड आगाराची मुरूड-डोंगरी (मुंबई): सकाळी 4:45, मुरूड-अलिबाग-पनवेल-पनवेल: सकाळी 7:30 8, दुपारी 1 , पनवेल-अलिबाग-मुरूड: सकाळी 11:45 दुपारी 1, मुरूड-अलिबाग:सकाळी 6 सकाळी 10:30, अलिबाग-मुरूड: सकाळी 8:15 दुपारी 1 अशा बसेस धावत आहेत.
अलिबागहुन सुटणार्‍या बसचे वेळापत्रक असे अलिबाग-पनवेल : सकाळी 7, 8, 8:30 8:45 9,9:30 9:45 10,10:15 10:30 10:45 11,11:15 11:30 दुपारी 3 संध्याकाळी 4:30 5:15, अलिबाग-पेण : सकाळी 10:45 11, 11:15 दुपारी 12, 12:15 12:45 1:30 संध्याकाळी 4:15 6:45
अलिबाग-स्वारगेट : दुपारी 2 संध्याकाळी 5, अलिबाग-उरण :सकाळी 11:30, अलिबाग-ठाणे : सकाळी 6:15 सकाळी 11, अलिबाग-परळ* : सकाळी 9:30 संध्याकाळी 6, अलिबाग-मुंबई : संध्याकाळी 5,अलिबाग-कोल्हापूर* :संध्याकाळी 7 अशी माहिती अलिबाग आगार प्रमुख अजय वनारसे यांनी दिली आहे.अलिबाग आगारात सध्या 27 अधिकारी, कर्मचारी कामावर रुजू आहेत.

Exit mobile version