• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागसह रायगडचे पर्यटन बहरले

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 25, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागसह रायगडचे पर्यटन बहरले
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीची कोंडी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबागसह सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या गर्दी झाल्याने जिल्ह्याचे पर्यटन बहरले आहे. गतवर्षी नववर्षाच्या स्वागतावर लॉकडाऊनचे सावट असल्याने जल्लोषावर गदा आली होती. ही कमी भरुन काढण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. शुक्रवारपासूनच पर्यटकांची पावले वळू लागल्याने मुंबई-पुणे दृतगती मार्गावर वाहनांची तुफान गर्दी दिसत असून, वाहतूक कोडीं झाल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे खालापूर टोल नाका ते लोणावळा परीसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास 12 तासांहून अधिक काळ या परिसरात वाहतूक संथ गतीने सुरु होती. नाताळाच्या पार्श्‍वभुमीवर मुंबई, ठाणे, नवीमुंबई परीसरातील नागरिक घराबाहेर पडले आहे. त्यामुळे महामार्गांवरील वाहनांची संख्या शुक्रवारी रात्रीपासून वाढण्यास सुरुवात झाली. खालापूर टोल नाका लोणावळा दरम्यान घाट परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अत्यंत धिम्या गतीने या परिसरात वाहनांची वर्दळ सुरु होती. त्यामुळे पुण्याच्या दिशेला जाणार्‍या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन सुरु होते. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने घाट परिसरातील कोंडी कमी होत नव्हती. शुक्रवारी रात्री 12 वाजेपासून ते शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत या परिसरात अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सुचनाही देण्यात येत होत्या.

नाताळ सणाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक रायगडात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची भरती आली असून धूम मस्ती करताना पर्यटक दिसत आहेत. अलिबाग तालुक्यातील मांडवा, किहीम, आवास, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरुड, त्याचप्रमाणे श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्‍वर आदी सगळेच समुद्रकिनारे बहरले आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक गड, किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वाढत असल्याने जिल्ह्यातही रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली आहे. व्यवसायाला चांगली तेजी आल्याने पर्यटनाभिमुख व्यवसायीकांच्या चेहर्‍यावर हसू दिसू लागले असले तरी लॉकडाऊनच्या भीतीची किनार देखील पहायला मिळत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आले असल्याने हॉटेल, कॉटेज ही हाऊसफुल झाले आहेत. नाताळ सुट्टी मजा करण्यासाठी पर्यटक आले असले तरी शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटकांचा देखील हिरमोड झालेला आहे.

Related

Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtourists
Previous Post

नववर्षाच्या आगमनासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

Next Post

अलिबाग नगरपालिकेच्या क्रीडा संकुलासाठी सव्वा दोन कोटींच्या निधीची प्रतिक्षा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
Next Post
अलिबाग नगरपालिकेच्या क्रीडा संकुलासाठी सव्वा दोन कोटींच्या निधीची प्रतिक्षा

अलिबाग नगरपालिकेच्या क्रीडा संकुलासाठी सव्वा दोन कोटींच्या निधीची प्रतिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?