Rainfall update: केलघर – मुरुड रस्ता बंद

रोहा तालुक्यातील कवळटे आदिवासी वाडी, केलघर रोडवर दरड कोसळून माती, दगड रस्त्यावर आल्याने केलघर- मुरुड रस्ता बंद झाला आहे

Exit mobile version