प्रजापित ब्रम्हाकुमारी विश्‍वविदयालयातर्फे रॅली

। अलिबाग । वार्ताहर ।
प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्‍व विदयालयाच्या अलिबाग सेवाकेंद्रातर्फे आजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिय भारत की और या संकल्पनेवर आधारीत ‘टू व्हिलर रॅली’ जी राज भवन मुंबई ते रोहा पर्यंत आयोजित केली गेली. ही रॅली 17 एप्रिल रोजी पेण शहरातून पोयनाड यथे समाजसेविका मंजु जोशी यांनी त्यांच्या रॅलीचे स्वागत केले. यानंतर पेझारी येथे समाजसेविका चित्रा पाटील यांनी देखील रॅलीचे स्वागत केले. यानंतर रॅली अलिबाग मध्ये प्रिया कर्णिक यांनी अँटी कॅप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या स्वागत केले. यावेळी प्रमुख अतिथी ब्रह्कुमारी संस्थेचा संयुक्त मुख्य प्रशाकीय तसेच महाराष्ट्र, ग्रंथ, तेलंगणा व गोवा या ओनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजयोगिनी संतोष दीदी, के. डी. पाटील, सुरेश पाटील, आदीने स्वगत केले.

Exit mobile version