‘रामायण सर्किट ट्रेन’ दिल्लीहून मार्गस्थ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय रेल्वेने मरामायण सर्किट ट्रेनफ सुरू केली असून,रविवारी या रेल्वेला दिल्लीतून हिरवा ध्वज दाखविण्यात आला.प्रभू रामांच्या चरणस्पर्श झालेल्या सर्व ठिकाणांना ही रेल्वे भेट देणार आहे. धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी तसेच कोरोना कालावधीत बंद झालेले पर्यटन सुरळीत व्हावे यासाठी भारत सरकारची स्वदेश दर्शन योजना ही योजना सुरु केल्याची माहिती ट्टिट करत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (खठउढउ) दिली आहे. ही ट्रेन 17 दिवसांच्या प्रवासात अयोध्या, सीतामढी आणि चित्रकूटसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहे.

Exit mobile version