म्हसळा | वार्ताहर |
कोळवट ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते भापट येथील रवींद्र दाजी कुंवारे 9 डिसेंबर रोजी गुरूवारी सकाळी 6 वाजता यांचे भापट येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. रवींद्र कुंवारे यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच म्हसळा तालुक्यातसह ठाकरोळी विभागातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं, मुली व नातेवाईक असा परिवार आहे.
रवींद्र कुवारे यांचे निधन

Related Content
उर्दू शाळेच्या व्यासपीठावरून ‘समावेशक शिक्षण’चा संदेश
by
Sanika Mhatre
October 8, 2026
बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
तरतूद नोंदवहीवरून जिल्हा परिषदेत शीतयुद्ध!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
असा नाना पुन्हा होणे नाही...
by
Sanika Mhatre
October 8, 2026
‘अहो-जाहो’ केलं की नानांना राग यायचा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
एमएसआयडीसीच्या निष्काळजीपणाचा कळस!
by
Sanika Mhatre
October 8, 2026