| अलिबाग | प्रतिनिधी |
डेक्कन एज्युकेषन सोसायटी पुणे आंतरशालेय मैदानी क्रीडा महोत्सव सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पुणे, सातारा, वाई, सांगली,अलिबाग येथील एकूण 17 शाळांमधून 900 विद्यार्थी 14 व 17 वर्षा मुला- मुलींच्या चार गटात सहभागी झााले होते. या स्पर्धेत आरसीएफ शाळेच्या मुलांच्या 14 वषर्र् गटाने सर्वाधिक 25 गुण संपादीत करुन तर मुलांच्या 17 वषर्र् गटाने 30 गुण संपादीत करुन दुहेरी चॅम्पियनषिप मिळवून विजयाची हॅट्रिक केली आहे. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका सरिता प्रदीप नाईक, रमेश भगत, निलाक्षी नरेंद्र गोखले, पद्मश्री देवेंद्र चौगुले व आधार दत्तात्रेय घरत यांनी मार्गदर्शन केले.
17 वर्ष गट मुलगे :- मणी चौहान :- 100 मी.धावणे व 100 मी हर्डल्स सुवर्ण, रुजल डाकी :- 100 मी धावणे व 100 मी हर्डल्स रौप्य , मणी चौहान ,रुजल,आर्यन राऊत :- 4 ग् 100 मी रिले सुवर्ण, आयुश बघेल ,श्रेयस पाटील विकास चौहान :- उंच उडी – रौप्य, विकास चौहान :- उंच उडी – कास्य, आषुतोश सिंग :- उंच उडी – सुवर्ण पदक
14 वर्ष गट मुलगे :- चिन्मय रोकडे :- 100 मी धावण,लांब उडी – सुवर्ण, विशाल सिंग :- 80 मी हर्डल्स रौप्य,चिन्मय रोकडे,विशाल सिंग,रिशभ भगत 4 ग् 100 मी रिले रौप्य ,अर्जुन पेंडॉर, संगम कटरे,आयुश समीर विचारे :- उंच उडी – सुवर्ण ,संगम कैलास कटरे :- उंच उडी – रौप्य , 14 वर्ष गट मुली :- आर्या केंदकी – 600 मी.धावणे – कांस्य