• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसी बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 6, 2023
in sliderhome, अलिबाग, गुजरात, राज्यातून, रायगड
0 0
0
आरडीसीसी बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सन 2022-23 या कालावधीच्या दरम्यान उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणून राज्यातील 31 जिल्हा बँकामधून उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक हा पुरस्कार रायगड जिल्हा सहकारी बँकेला गुजरात येथे नाबार्डचे माजी चीफ जनरल मॅनेजर पी.के.अरोरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बँकेच्यावतीने हा पुरस्कार बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी स्वीकारला.

रायगड जिल्हा सहकारी बँकेने सन 2022-23 या आर्थिक वर्षात आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखताना शून्य टक्के नेट एनपीए, कर्जवाटप आणि ठेवींमध्ये झालेली वाढ, बँकेच्या ठेवी आणि कर्जाचे प्रमाण यामधील वाढलेले गुणोत्तर शिवाय मायक्रो फायनान्स क्षेत्रात केलेली लक्षणीय वाढ यामुळे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राज्यात मिळवून बँको या राष्ट्रीय पुरस्कारावर शिक्कामोर्तब केले आहे.

रायगड जिल्हा सहकारी बँकेने आधुनिक सेवेबाबत सदैव सकारात्मक भूमिका ठेवून स्वतःच्या मालकीचे डेटा सेंटरपासून ते आजचे युपीआय पेमेंट या सर्वच गोष्टी अंगीकृत केलेल्या असून, त्या आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे बँकेचा असलेला ग्राहक, तर बँकेसोबतच आहे, परंतु नवीन ग्राहकदेखील बँकेसोबत जोडला जात आहे. त्यामुळे आम्हाला अधिक प्रगती साधण्यास संधी मिळत आहेत, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी या पुरस्कारानंतर केले. आज देशामध्ये बँकिंग झपाट्याने बदलत आहे. शाखांमध्ये जाणारे ग्राहक कमी होत आहेत, पण बँकेचे ग्राहक मात्र वाढतच आहेत. त्यामुळे या वाढलेल्या ग्राहकांच्या मागणीला वेळीच प्रतिसाद देण्यासाठी अधिक आधुनिक सेवा देणे अत्यावश्यक असून, त्यासाठीसुद्धा रायगड जिल्हा सहकारी बँक तत्पर असेल, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

बँकेला पुरस्कार सातत्याने मिळत असताना आनंद नक्कीच वाटतो, पण ही आमच्यावर वाढलेली एक नवीन जबाबदारी आहे. हे ओळखूनच आम्ही आमच्या कामामध्ये सातत्य आणि विश्वासार्हता ठेवत असतो. त्यामुळे या पुरस्काराबद्दल मी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व, सर्व संचालकांची साथ, बँकेचे ग्राहक, सभासद, भागधारक आणि अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून आभार मानतो, असे प्रतिपादन यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी केले.

तसेच राज्यातील सहकार क्षेत्रात रायगड जिल्हा सहकारी बँक नावाचा ब्रँड तयार झालेला असताना सहकाराला अधिक समृद्ध करण्याची जबाबदारीदेखील आमची आहे. त्यामुळे छोट्या किंवा कोणत्याही सहकारी संस्थेने रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या प्रवाहात सामील व्हावे आणि सहकारातून समृद्धीकडे हा संदेश सार्थ ठरवूया, असे आवाहन मंदार वर्तक यांनी उपस्थितांना केले.

Related

Tags: awardbhai jayant patilgujratkrushival marathi newsnabardrdcc bankskp newsबँक
Previous Post

जिद्दीच्या जोरावर रिक्षा चालकाचा मुलगा झाला डॉक्टर

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीत ‘इंडिया’चा फॉर्म्युला वापरणार- पंडित पाटील

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
sliderhome

सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा

July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
अपघात

सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

रोहा-स्वारगेट एसटी बंद; प्रवाशांचे हाल

July 18, 2026
Next Post
ग्रामपंचायत निवडणुकीत ‘इंडिया’चा फॉर्म्युला वापरणार- पंडित पाटील

ग्रामपंचायत निवडणुकीत 'इंडिया'चा फॉर्म्युला वापरणार- पंडित पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?