• Login
Friday, December 12, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसीची 6000 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

Krushival by Krushival
July 10, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरडीसीसीची 6000 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जून तिमाहीत पूर्ण केला 5750 कोटींचा टप्पा

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 मधील पहिल्या तिमाहीचे आपल्या सांपत्तिक स्थितीचे आकडे जाहीर करताना मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच सातत्यपूर्ण घोडदौड सुरू ठेवली आहे. जून 2024 अखेर बँकेने 5750 कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून, बँक लवकरच 6000 कोटींचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्‍वास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी व्यक्त केला.

सातत्यपूर्ण कामगिरी, सहकारातील प्रभावी धोरण आणि तंत्रज्ञान स्नेही म्हणून बँकेने वेळोवेळी केलेले बदल यामुळे बँकेने हा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील उच्चपद्स्थ अधिकारी तसेच नाबार्डने बँकेच्या या कामगिरीचे कौतुक केलेले असून, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण, बँकेच्या सेवांमध्ये सातत्याने आधुनिकीकरण आणि त्यांच्यासमवेत सांपत्तिक स्थितीमधील भरीव कामगिरी, संचालक मंडळाचे उपयुक्त मार्गदर्शन आणि प्रभावी व्यवस्थापन याबद्दल बँकेचे अभिनंदन केले आहे. बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना रायगड जिल्ह्यातील ग्राहकांनी बँकेवरती दाखविलेला विश्‍वास आणि बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह सर्व संचालक मंडळ हे एकमताने बँकेच्या उन्नतीसाठी काम करीत असल्याने हा प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत होत आहे, याबद्दल आभार व्यक्त केले.

बँकेने या आर्थिक वर्षात 25000 पेक्षा अधिक नवीन ग्राहक जोडले आहेत, यूपीआय, आयएमपीएस, स्टेटमेंट ऑन ई-मेल, क्युआर कोड यासारख्या आधुनिक सेवांसोबत ग्राहकांना लघुउद्योगासाठी तात्काळ कर्जसुविधा याद्वारे बँकेने आपला विस्तार वाढविला आहे. शिवाय, बँकेने या आर्थिक वर्षात सीकेवायसीचे काम पूर्ण केलेले असून, यामुळे देशभरातील कोणत्याही बँकेत व्यवहार करण्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकाला एकच ग्राहक क्रमांक उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची शून्य रकमेने हजारो खाती बँकेने सुरू केलेली असून, त्याला चांगला प्रतिसाद ग्राहकांचा लाभत आहे, त्याबद्दलदेखील बँकेच्या अध्यक्षांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्रातील शेती आणि शेती आधारित पूरक व्यवसायांना कर्जपुरवठा करीत असून, त्याच्यासमवेत व्यवसाय आणि उद्योजकांना कर्जपुरवठा करीत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्राहकांचे बँकेशी तत्परतेचे नाते तयार झाले आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षात 73 कोटी इतका ढोबळ नफा कमविला असून, गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था, जिल्ह्यातील पतपेढ्या, अर्बन बँका, या जिल्हा सहकारी बँकेशी जोडल्यामुळे सहकारातून सहकाराची वृद्धी हे आजवर बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी जपलेले धोरण आम्ही यशस्वीरित्या पुढे नेत आहोत आणि त्यामध्ये बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपत आहेत, याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी समाधान व्यक्त करत बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आणि 6000 कोटींच्या व्यवसाय टप्पा पूर्ण करण्यासाठी बँकेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी सिद्ध असल्याचे जाहीर केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrdcc alibagrdcc banksocial media newssocial news
Previous Post

विरार-अलिबाग कॉरिडोअर प्रकल्प भूसंपादनात गैरव्यवहार

Next Post

बस-दुधाच्या टँकरचा भीषण अपघात; 18 प्रवाशांचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात
रायगड

घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात

December 12, 2025
टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर
कर्जत

टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर

December 12, 2025
विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा
उरण

विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा

December 12, 2025
डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस
कर्जत

डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस

December 12, 2025
रोजगारासाठी तरुणांची शहरांकडे धाव
माणगाव

रोजगारासाठी तरुणांची शहरांकडे धाव

December 12, 2025
उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडावर गर्दी
रायगड

उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडावर गर्दी

December 12, 2025
Next Post
बस-दुधाच्या टँकरचा भीषण अपघात; 18 प्रवाशांचा मृत्यू

बस-दुधाच्या टँकरचा भीषण अपघात; 18 प्रवाशांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?