• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

कोकण रेल्वेत 190 जागांची भरती

Krushival by Krushival
September 18, 2024
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 190 जागांसाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज मागिवले जात आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन असून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

कोकण रेल्वेच्या जाहीरातीनुसार, या भरती अंतर्गत वरिष्ठ विभाग अभियंता, सहाय्यक लोको पायलट, वरिष्ठ विभाग अभियंता, ट्रॅक मेंटेनर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, पॉईंट मॅन आणि सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि वाणिज्य विभागात विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2024 आहे. तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे.

या उमेदवारांना प्राधान्य
ज्या उमेदवारांची जमीन केआरसीएल प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. जमीन गमावणार्‍यांची पत्नी किंवा पती, मुलगा, मुलगी, नातू आणि नात देखील पात्र आहेत. या उमेदवारांना निवड प्रक्रियेत पहिली पसंती मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटकमध्ये रहिवासी असलेल्या आणि कोकण रेल्वे मार्गावरील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत वैध रोजगार विनिमय कार्ड असलेल्या उमेदवारांना भरती मोहिमेत दुसरी पसंती मिळेल. केआरसीएल संस्थेत किमान तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेले कर्मचारीही या नोकरीसाठी पात्र ठरतील. वरील पात्रता अटींची पूर्तता करणारे आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोविड-19 महामारीमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा 33 वरून 36 करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत आणखी सूट देण्यात येणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट पाहावी.

Related

Tags: indiakokan railwaykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew mumbainew mumbai newsnewsnews indiaonline marathi newsrecruitingsocial media newssocial news
Previous Post

जम्मू काश्मीरमध्ये 41 टक्के मतदान

Next Post

शिक्षकांचे भवितव्य अंधारात?

Krushival

Krushival

Related Posts

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

August 17, 2026
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट
पालघर

तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट

August 17, 2026
चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग
sliderhome

चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

August 17, 2026
मुंबई

नौदलाच्या खलाशासह पत्नी, दोन मुलांचे मृतदेह आढळले

August 16, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Crime News: तरूणींकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

August 15, 2026
गडचिरोली

आश्रम शाळांमध्ये सुविधांचा अभाव

August 13, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

शिक्षकांचे भवितव्य अंधारात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?