• Login
Monday, June 27, 2022
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

पोलादपूरमध्ये महामार्गावर लालमातीचा भराव

Varsha Mehata by Varsha Mehata
September 29, 2021
in पोलादपूर, रायगड
0 0
0
पोलादपूरमध्ये महामार्गावर लालमातीचा भराव
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौपदरीकरण सर्व्हिस रोडला समांतर करण्याची मागणी

पोलादपूर | शैलेश पालकर |

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून बॉक्स कटींगच्या अंडरपास महामार्गावर कोसळणाऱ्या सर्व्हिसरोडला मोठमोठी भगदाडे पडू लागली आहेत. ही भगदाडं लपविण्यासाठी एलऍण्डटी ठेकेदार कंपनीने अंडरपास महामार्गावर सर्व्हिसरोडवरून लालमातीचे ढिगारे डम्परने टाकण्यास सुरूवात केली असून बॉक्स कटींगला काँक्रीटफोमचे तीन थर देण्याऐवजी काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्याची गरज स्पष्ट झाली आहे. मात्र, चौपदरीकरण कामी आर्थिक चणचण असल्याचे अधिकृत पत्र नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून प्राप्त झाले असताना पोलादपूर येथे चौपदरीकरणाच्या नावाखाली मंजूर आराखडयाव्यतिरिक्त सुरू असलेल्या उधळपट्टीमुळे बॉक्सकटींगला काँक्रीटफोमचे थर देण्याऐवजी संरक्षक भिंती उभारणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता महामार्गाचे चौपदरीकरण सर्व्हिस रोडला समांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलादपूर शहरामध्ये काही भूसंपादन झालेल्या बाधितांच्या कलाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणहोत आहे तर दुसरीकडे, बॉक्स कटींगच्या अंडरपास महामार्गावर कोसळणाऱ्या सर्व्हिसरोडला मोठ-मोठी भगदाडे पडून पूर्वेकडील सर्व्हिसरोडला धोका निर्माण झाला. पावसाचा जोर वाढू लागल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोरील पुलावरून पश्चिमेकडील पूर्ण वापरात नसलेल्या सर्व्हिस रोडला देखील खिंडारं पडून लाल मातीचे ढिगारे बॉक्स कटींगच्या खंदकात कोसळू लागले आहेत. यामुळे बॉक्स कटींगला केवळ काँक्रीटचे तीन थर देऊन सर्व्हिस रोड कोसळण्याचा प्रकार थांबणार नाही हे स्पष्ट झाल्याने ज्याठिकाणी सर्व्हिस रोड कोसळला; तेथील भगदाडं लपविण्यासाठी एलऍण्डटी ठेकेदार कंपनीने भगदाडं लपविण्यासाठी डम्परने लाल मातीचे ढिगारे पूर्व आणि पश्चिमेच्या सर्व्हिस रोडवरून ओतल्याने आता तेथील बॉक्स कटींग अंडरपास रस्त्याने दोन दरीतील निमूळत्या भुभागाचे स्वरूप धारण केले आहे. यामागे एलऍण्डटी कंपनीला केवळ काँक्रीट रस्ता केल्यानंतरच बिलाची रक्कम अदा होत असल्याने अंडरपासमधून चौपदरीकरणाचा रस्ता नेण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. ज्यावेळी या दरीसदृश्य भागापर्यंत पोहोचेल त्यावेळी तातडीने हे दरीसदृश्य ढिगारे हटवून बॉक्स कटींगच्या कोसळणाऱ्या भागावर काँक्रीट फोमचे तीन थर मारून चौपदरीकरणाचा काँक्रीट रस्ता पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे बिलं मिळण्याइतपत दृश्यमान परिस्थिती निर्माण होणार असली तरी पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व्हिस रोडमधून काँक्रीट फोमला भगदाडं पडून सर्व्हिस रोड भविष्यात कायमच या अंडरपास महामार्गावर कोसळत राहणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून पोलादपूर शहरात प्रवेश करताना नियोजित मंजूर आराखडयातील सर्व्हिस रोड गायब झाला असून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये थेट चौपदरीकरणाच्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवेश कसा करायचा हे समजून येत नाही. याच आराखडयात छ.शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या मागील बाजूचा एकच पुल मंजूर झाला असताना अन्य चार पुलांचे बांधकाम काही भूसंपादन झालेल्या बाधितांच्या दुकानांसमोर झाले आहे. बॉक्स कटींगला काँक्रीट फोमऐवजी काँक्रीटच्या संरक्षक भिंती आवश्यक असताना एस.टी.स्थानकालगतच्या डोंगराजवळच्या बाधिताच्या जमिनीला मात्र संरक्षण देण्यासाठी काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिर तसेच रयत विद्यामंदिराकडे आणि गोकूळनगरकडे जाण्यासाठी या पुलांची गरज असल्याचे कोणालाही दिसत नाही अथवा ऐकायला येत कसे नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकतेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 असल्यापासून क्रमांक 66 होईपर्यंत लढा देणारे पनवेल तारा येथील संतोष ठाकूर यांनी उमरठ येथील विश्रामगृहामध्ये आयोजित चर्चासत्रामध्ये संजय यादवराव यांच्यासमोरच 2006 पासून चौपदरीकरणाचे प्रयत्न सुरू झाल्याचा उल्लेख करीत सध्या पोलादपूर तालुक्यात पुढाकार घेणारे त्यावेळी नव्हते, याचे स्मरण करून दिले. यावेळी त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पोलादपूरकरांना अंडरपास स्वरूप मान्य नसायला हवे असे स्पष्ट करून यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली आहे.

पोलादपूर शहरातील अंडरपास महामार्ग बुजवून पूर्वीप्रमाणे सध्याच्या सर्व्हिस रोडला समांतर पातळीवरून चौपदरीकरण होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच सामाजिक संघटनांकडून आंदोलन छेडण्याची गरज असल्याचे सांगितले. याकामी जनसुनावणीशिवाय हा अंडरपास महामार्ग पोलादपूर शहरातील महामार्गालगतच्या बाधितांना तसेच तालुक्यातील जनतेच्या माथी मारणे अयोग्य असल्याचे संतोष ठाकूर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

एकीकडे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे आर्थिक चणचण असताना पोलादपूर शहरात मंजूर आराखडयात समाविष्ट नसलेले चार जादा पूल बांधण्यासाठी आर्थिक उपलब्धता कशी झाली असेल, असा प्रश्न उदभवत आहे. कोकणाकडे जाताना जमिनीखालून अंडरपास महामार्गावरून वाहतूक होणार असल्याने पोलादपूरकरांना पोलादपूर शहराच्या अस्तित्वासाठी या बॉक्स कटींग अंडरपास महामार्गाच्या खंदकात आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related

Tags: Mumbai Goa Highwaypoladpurraigad
Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दोन घरांवर कोसळल्या दगडी; महिला जखमी
sliderhome

दोन घरांवर कोसळल्या दगडी; महिला जखमी

June 27, 2022
गोवे रस्त्याला खड्डे व चिखलाचे साम्राज्य
sliderhome

गोवे रस्त्याला खड्डे व चिखलाचे साम्राज्य

June 27, 2022
नारंगी येथील भुवनेश्वर मंदिरात शिवलिंगाचा चांदीचा मुखवटा चोरीला
क्राईम

माणगावात चोरट्यांचा सुळसुळाट; १५ हजाररांची रक्कम लंपास

June 27, 2022
म्हसळयातील भरवस्तीत भेकर घुसले; नागरिकांची भेकराला पाहायला गर्दी
म्हसळा

म्हसळयातील भरवस्तीत भेकर घुसले; नागरिकांची भेकराला पाहायला गर्दी

June 27, 2022
रोहा वनविभागतर्फे अवैध वृक्षतोडपासून तयार कोळसा जप्त; एकावर गुन्हा दाखल
क्राईम

रोहा वनविभागतर्फे अवैध वृक्षतोडपासून तयार कोळसा जप्त; एकावर गुन्हा दाखल

June 27, 2022
समस्येच्या गर्तेत असणार्‍या उरणला पालकमंत्री सावरणार का?
sliderhome

कृषीवलचा दणका! रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द; पालकमंत्र्यांवर नामुष्की

June 27, 2022

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?