• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वेश्याव्यवसायातून पीडितांची सुटका

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 23, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
वेश्याव्यवसायातून पीडितांची सुटका
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अल्पवयीन मुलीसह 6 महिलांचा समावेश

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा एमआडीसीतील एका लॉजमधून वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीसह 6 पिडीत महिलांची तळोजा पोलिसांनी सुटका केली आहे. त्यात अल्पवयीन मुलीसह दोन बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. या कारवाईत लॉज मालकासह मॅनेजर आणि सर्व्हिस बॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना, तळोजा एम.आय.डी.सी. येथील हॉटेल नवनाथ इन या लॉजिंगचा मॅनेजर या ठिकाणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. हा मॅनेजर लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकाकडुन 2 हजार रुपये घेऊन येथील रूममध्ये ठेवलेल्या महिला दाखवून, त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरिक्षक घोरपडे यांच्या पथकाने त्या लॉजवर छापा टाकला. त्यावेळी त्यांना 1 अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व 6 पीडित महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या सापडल्या. या सहा पीडित महिलांमध्ये 2 बांगलादेशी महिलांचा समावेश होता. तपासादरम्यान, लॉज मालक वसंत शेट्टी, मॅनेजर गिरीश शेट्टी व सर्व्हिस बॉय रोशन यादव यांनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या तिघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे व गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, हवालदार मांडोळे, सविता म्हात्रे, मनिषा पावडे, शिपाई ठाकुर, चव्हाण, पारासुर, कोलते व हाडे यांनी केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial newstaloja police station
Previous Post

भारताचा तिरंगा दुबईत फडकला

Next Post

भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Alibag Forest Department: वन कर्मचाऱ्यांची बदली पारदर्शक

June 2, 2026
अलिबागमध्ये रिमझिम पाऊस
sliderhome

अलिबागमध्ये रिमझिम पाऊस

June 2, 2026
नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार
sliderhome

नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार

June 2, 2026
‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता

June 2, 2026
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी
sliderhome

रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी

June 2, 2026
विद्युत पुरवठ्याबाबत ठाकेर गट आक्रमक
पनवेल

विद्युत पुरवठ्याबाबत ठाकेर गट आक्रमक

June 2, 2026
Next Post

भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?