• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

आचारसंहितेत निधी अन् योजनांच्या घोषणेवर निर्बंध

Krushival by Krushival
March 17, 2024
in रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड। प्रतिनिधी ।

निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर देशातील, राज्यातील मंत्र्यांसह राज्य प्रशासनाला कुठलीही आर्थिक अनुदान जाहीर करणारी घोषणा किंवा याचे आश्‍वासन देखील देता येणार नाही. नेत्यांना विकासकामांची पायाभरणी किंवा एखादी नवीन योजना सुरू करता येणार नाही. परंतु, हा नियम सरकारी कर्मचार्‍यांसाठी नसतो. आश्‍वासने देण्यास परवानगी नसते. तसेच, सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदारांवर प्रभाव टाकणार्‍या सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये तदर्थ नियुक्ती म्हणजेच विशिष्ट कालावधीसाठी नियुक्त केलेला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यावर बंधने असतात.

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मंत्री आणि इतर प्राधिकरणे कुठलेही अनुदान किंवा पेमेंट स्वेच्छानिधीतून देऊ शकत नाहीत. दुसरीकडे भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळात वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमध्ये सरकारी तिजोरीतून जाहिराती देण्यास मनाई केली आहे. राजकीय बातम्यांच्या पक्षपाती कव्हरेजसाठी अधिकृत माध्यमांचा गैरवापर आणि सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी किंवा सत्ताधारी पक्षाने केलेल्या कामांच्या प्रसिद्धीसाठी करणे काटेकोरपणे टाळले पाहिजे, असेही आदर्श आचारसंहितेत नमूद करण्यात आले आहे. पण, दुष्काळी स्थितीत अत्यावश्यक निर्णय घेण्यास सूट दिली जाऊ शकते.

आचारसंहिता काळात या कामांवर बंदी
आचारसंहिता काळात सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. कोणत्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी आचारसंहिता काळात करता येणार नाही. सरकारी कर्मचार्‍यांची बदली व पदोन्नतीचे आदेश देखील आचारसंहिता काळात काढता येत नाही. निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचारी यांचा वापर करण्यास आचारसंहिता काळात मनाई असते. आचारसंहिता काळात धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही. निवडणुकीच्या प्रचार करताना सभा, रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. आचारसंहिता काळात परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत.
रात्री 10 नंतर सभा घेण्यास मनाई
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 च्या आधी आणि रात्री 10 नंतर सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत. याव्यतिरिक्त, मतदान बंद होण्यासाठी निश्‍चित केलेल्या 48 तासांच्या कालावधीत उमेदवार सार्वजनिक सभा आणि मिरवणुका घेऊ शकत नाहीत.
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास काय?
आदर्श आचारसंहितेकडे स्वतःहून कायदेशीर अंमलबजावणीची क्षमता नाही. मात्र, 1860 चा भारतीय दंड संहिता, 1973 ची फौजदारी प्रक्रिया संहिता यासह इतर कायद्यांमधील संबंधित कलमाद्वारे त्यातील विशिष्ट तरतुदींची अंमलबजावणी होऊ शकते. तसेच, पक्षाची मान्यता निलंबित किंवा मागे घेण्याचे 1968 च्या निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेशाच्या परिच्छेद 16अ अंतर्गत निवडणूक आयोगाकडे अधिकार आहेत. उमेदवारांवरही निवडणूक लढण्यावर निर्बंध, अशी कारवाई केली जाऊ शकते.
प्रचारात मुलांचा वापर करण्यास मनाई
5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. ज्यात म्हटले आहे की, 'राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारादरम्यान मुलांना आपल्या मांडीवर घेऊ नये, त्यांना वाहनांमध्ये बसवू नये किंवा रॅलीत सहभागी करून घेऊ नयेत. निवडणूक आयोगाने मुलांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर्स आणि पॅम्प्लेट वाटप करण्यास, घोषणाबाजी करण्याचे कामे देऊ नयेत, असेही सांगितले आहे.
राजकीय पक्षाचे होर्डिंग काढावे लागतील
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे राजकीय पक्षाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग तत्काळ काढून घ्यावे लागते. आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला होर्डिंग लावता येत नाही. अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो.

Related

Tags: code of conductelectionindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

लायन्स क्लबच्या मार्फत ग्रामीण महिलांना शिवणयंत्र वाटप

Next Post

खून करून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कळंबोलीत पाणी मीटरचा गोंधळ

June 10, 2026
वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

Kashid Beach: काशीद समुद्रकिनारी दोन पर्यटक बुडाले

June 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी डॉल्फीन मृतावस्थेत

June 10, 2026
निवृत्त पोलीस अधिकार्‍याला मारहाण
sliderhome

भिलवले येथे ठेकेदाराला मारहाण

June 10, 2026
गगनभेदी विकास उरणकरांना श्राप?
उरण

गगनभेदी विकास उरणकरांना श्राप?

June 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

उलवेत दारू टपऱ्यांवर कारवाई

June 10, 2026
Next Post
खून करून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

खून करून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?