सेवानिवृत्त प्रा. शिक्षक सेवाभावी संघाचा मेळावा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सेवानिवृत्त प्रा. शिक्षक सेवाभावी संघ रायगड, शाखा सुधागड वार्षिक मेळावा पाली येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास संघाचे अध्यक्ष तुकाराम ग. खांडेकर वसंत शिंदे, नामदेव शिंदे, गटविकास अधिकारी अशोक महामुनी , गटशिक्षण अधिकारी सा. ल. बांगार,उपाध्यक्ष वि. ह. सोनकर, सरचिटणीस लखिमळे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास रोहा तालुका अध्यक्ष ग. र. गुरव व त्यांचे कार्यकारीणी 14 सदस्य उपस्थित होते. माणगाव तालुका अध्यक्ष मा. तू. कासार व त्यांचे 5 कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. तसेच मुरुड तालुका अध्यक्ष श्री. ल. ना. दांडेकर, जिल्हा संघटक श्याम पाटील व इतर 10 पदाधिकारी उपस्थित तसेच सुधागड तालुक्यातील 100 सदस्य, सदस्या उपस्थित होते. सूत्रसंचालन . प्रज्ञा ज्ञा. काळभोर प्राथमिक शिक्षिका यांनी स केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बा. वि. पवार, रा.पुं.इंदुलकर, सुनील फाळे, विलास दंत, सुशील शिंदे, वनिता वा. मराठे, अलका गुरव यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version