• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकर्‍यांना जमिनी परत करा

Krushival by Krushival
September 8, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सेझ प्रकल्पग्रस्त आक्रमक; रद्द झालेली सुनावणी 11 सप्टेंबरला

| पेण | प्रतिनिधी |

महामुंबई सेझसाठी पेण, उरण, पनवेल येथील हजारो शेतकर्‍यांच्या जमिनी 17 ते 18 वर्षांपूर्वी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, एवढी वर्षे उलटून गेली तरी कोणत्याही प्रकारचा प्रकल्प त्या जमिनींवर अस्तित्वात न आल्याने या जमिनी पुन्हा शेतकर्‍यांना परत कराव्यात, अशी मागणी गेली तीन-चार वर्षे पेण, उरण, पनवेल तालुक्यात होत आहे. याच मुद्द्यावर शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनीही विधिमंडळात आवाज उठवून शेतकर्‍यांच्या जमिनी तातडीने परत कराव्यात, अशी मागणी केली आहे.

दरवेळेला काही ना काही अडथळा येऊन अंतिम निर्णय काही होत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून जिल्हाधिकार्‍यांकडे सेझविषयी जमिनींचा निर्णय व्हावा म्हणून शेतकरी पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्यावर कारवाई होत नाही. लवकरात लवकर निर्णय व्हावा म्हणून शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, महसूल खात्याने मान्यदेखील केले की, जमिनींवर बोजा ठेवून जमीन मूळ मालकाला परत करण्यात येईल. परंतु, तसे काही झाले नाही. अखेर यामध्ये उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला.

शेकापने उठवला आवाज
सेझ प्रकल्पासाठी जमिनी संपादित केलेल्या जमिनी प्रकल्प उभारला गेला नसल्याने शेतकर्‍यांना परत करुन साता बारा कोरा करण्यात यावा, यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडून सरकारला उत्तर देण्यास भाग पाडले होते.
जिल्हाधिकार्‍यांना तंबी
उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकार्‍यांना चार आठवड्यांत निर्णय देण्याची तंबी दिली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी चार सप्टेंबर रोजी सुनावणीची तारीख निश्‍चित केली होती. परंतु, रायगडच्या खासदार महोदयांच्या बैठकीत जिल्हाधिकारी जास्त वेळ थांबल्याने ती सुनावणी झाली नाही.
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे पाठ
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांपेक्षा जिल्हाधिकार्‍यांना खासदारांबरोबरची बैठक महत्त्वाची वाटली. त्यामुळे त्यांनी शेतकर्‍यांची सुनावणी रद्द करून खासदारांबरोबर राहणे पसंत केले. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हाधिकार्‍यांना तातडीने पुन्हा तारीख देणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे येत्या बुधवारी 11 तारखेला सेझ जमिनीसंदर्भात सुनावणी होणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadSEZ Project Aggressiveskp newssocial media newssocial news
Previous Post

ध्रुव जुरेलचा भारी कारनामा

Next Post

रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?