• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रेवस-रेड्डी कोकणासाठी वरदान

Krushival by Krushival
January 14, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रेवस-रेड्डी कोकणासाठी वरदान
0
SHARES
232
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विविध पर्यटनस्थळे येणार प्रकाशझोतात
| सुधीर नाझरे | मुरुड जंजिरा |
राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे रेवस-रेड्डी प्रकल्प. या कोस्टल मार्गासाठी पायलिंग टेस्टिंगच्या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्यासाठी मागील अर्थसंकल्पात 350 कोटींची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. रेवस-रेड्डी हा मार्ग संपूर्ण कोकणासाठी वरदायी ठरणार असून, समुद्रकिनारे, विविध पर्यटनस्थळे प्रकाशझोतात येणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी रेवस-रेड्डी रस्त्याची संकल्पना आखली होती. परंतु, आता प्रत्यक्षात ते स्वप्न साकार होणार आहे. समुद्रमार्गे जाणार्‍या या रस्त्यासाठी केंद्र शासनाचेसुद्धा सहकार्य मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 350 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. रेवस-रेड्डी प्रकल्पाचे पायलिंग टेस्टिंगचे हे पहिले काम असून, त्याची सुरुवात करण्यात आली आहे. सदरच्या कामाबाबत येथील स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.


पायलिंग टेस्टिंग म्हणजे काय?
उंच पूल बांधताना जमिनीची पायलिंग टेस्ट केली जाते. यंत्राच्या साह्याने शंभर फूट खोल जमिनीच्या आतमध्ये सापडणार्‍या वस्तूंचे प्रयोगशाळेत टेस्टिंग करून मोठे पूल बांधताना तेथील जमीन भार सहन करेल की नाही यासाठी पायलिंग टेस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विशेष प्रशिक्षित पायटेस्ट करणार्‍यांकडून हे काम केले जात आहे. नांदगाव परिसरात तीन ठिकाणी ही पायलिंग टेस्ट करण्यात येणार आहे. जमिनीच्या आतमध्ये सापडणारे दगड, माती, खडक व अन्य वस्तू प्रयोगशाळेत तपासण्यात येतात. यावरूनच मोठे पूल बांधण्याचे धोरण ठरवले जाते.


काही तासात तळकोकणात
रेवस-रेड्डी हा मार्ग संपूर्ण कोकणासाठी वरदायी ठरणार असून, समुद्रकिनारे, विविध पर्यटनस्थळे प्रकाशझोतात येणार आहेत. रेवस ते करंजा पूल बांधण्यात येऊन सदरील रस्ता थेट मुंबईला जोडण्यात येऊन तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी परिसरापर्यंत होणार असल्याने मुंबईतील लोकांना काही तासातच तळकोकण गाठता येणार आहे.


मुरुडमध्ये मोठा पूल
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागेश्‍वर नगर ते नवीन मजगाव याठिकाणी तीन किलोमीटरचा मोठा पूल बांधण्यात येणार असून, सदरचा मार्ग या मार्गाला बाहेरच्या बाहेर जोडण्यात येणार आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrevas
Previous Post

शेतकर्‍यांना हमीभाव मिळवून देणार – पंडित पाटील

Next Post

कमाल खान यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा
अलिबाग

चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा

August 17, 2026
अलिबाग

महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी

August 17, 2026
दक्षिण काशीत भक्तीचा महासागर
अलिबाग

दक्षिण काशीत भक्तीचा महासागर

August 17, 2026
नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी
कार्यक्रम

नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी

August 17, 2026
मच्छिमार डिझेल कोट्याच्या प्रतीक्षेत
मुरुड

पारंपरिक मच्छिमार चिंतेत

August 17, 2026
Next Post
कमाल खान यांचे निधन

कमाल खान यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?