• Login
Friday, December 12, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा धोका

Krushival by Krushival
November 30, 2024
in रायगड, रोहा
0 0
0
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा धोका
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठणे परिसरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सध्या चांगलाच वेग आला आहे. मात्र, महामार्गाच्या कामात येथील रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या महामार्गावर तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या वळणदार व अरुंद सर्व्हिस रोडमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व्हिस रोडची रुंदी वाढवावी, अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांत होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम नागोठणे हद्दीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे पासून सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरात सुरू आहे. नागोठण्यातील याच अंतरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात चार उड्डाण पुलांचे व रस्ता रुंदीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. नागोठणे हद्दीत असाच एक उड्डाणपूल नागोठणे रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यासमोर उभारला जात आहे. पुलाचे काम सुरू असतानाच वाहनांना ये-जा करण्यासाठी नागोठणे रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्याला लागूनच एक तात्पुरता सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. मात्र, हा सर्व्हिस रोड वळणदार व अरुंद असा तयार करण्यात आला आहे.

या बाह्य वळणदार सर्व्हिस रोडवर ट्रक, कंटेनर, ट्रेलर, टँकर, एसटी यांसारखी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर दोन वाहने समोरासमोर धडकून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागोठणे रेल्वे स्थानकात थांबणार्‍या गाड्यांमधून मोठ्या संख्येने उतरणारे प्रवासी महामार्गावरून चालत जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynagothanenagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

झाकलेली मशाल पुन्हा सुस्थितीत

Next Post

रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा

Krushival

Krushival

Related Posts

विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा
उरण

विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा

December 12, 2025
डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस
कर्जत

डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस

December 12, 2025
रोजगारासाठी तरुणांची शहरांकडे धाव
माणगाव

रोजगारासाठी तरुणांची शहरांकडे धाव

December 12, 2025
उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडावर गर्दी
रायगड

उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडावर गर्दी

December 12, 2025
ॲथलेटिक्समध्ये घनश्याम मशिलकरांना दोन पदके
क्रीडा

ॲथलेटिक्समध्ये घनश्याम मशिलकरांना दोन पदके

December 12, 2025
मनत्रा क्रिकेट क्लबने जिंकला पहिला रामशेठ ठाकूर कप
क्रीडा

मनत्रा क्रिकेट क्लबने जिंकला पहिला रामशेठ ठाकूर कप

December 12, 2025
Next Post
रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा

रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?