रो-रो ची मांडवा जेट्टीला धडक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मांडवा ते भाऊचा धक्का मार्गावरील रो रो ने मांडवा जेट्टीला धडक दिल्याची घटना घडली. यात काही अनर्थ घडला नसला तरी जेटीचे अंशतः नुकसान झाल्याचे कळते.

आज दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. इंजिन बंद पडल्याने नियंत्रण सुटल्याने ही धडक झाल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version