• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

पळस्पे चौकीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा अभियान

Krushival by Krushival
February 11, 2024
in कार्यक्रम, नवीन पनवेल, पनवेल
0 0
0
पळस्पे चौकीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा अभियान
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलजवळील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकी या ठिकाणी सुखविंदर सिंग, अपर पोलीस महासंचालक (वा) महाराष्ट्र राज्य, मुंबई, तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, घनश्याम पालंगे, पोलीस उपअधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग तसेच गौरी मोरे, महामार्ग पोलीस पनवेल विभाग यांचे मागदर्शनाखाली सडक सुरक्षा जीवन रक्षा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रस्ते सुरक्षा अभियान 2024 च्या अनुषंगाने मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर रस्ता सुरक्षा अभियानात महामार्गावर होणारे अपघात व त्याची कारणे, परिणाम व त्यावर करण्यात येणार्‍या उपायोजनाबाबत व वाहतूक नियमाचे पालन करणेबाबत तसेच अपघात समयी जखमींना तात्काळ मदत करणेबाबत उपस्थितांना मार्गदर्शक करण्यात आले.

सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे तानाजी चिखले पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस केंद्र रायगड परिक्षेत्र, प्रीतम म्हात्रे माजी विरोधी पक्ष नेता पनवेल महानगरपालिका, रामदास शेवाळे, घनश्याम पलंगे, गौरी मोरे, अजय कराळे, गुरुनाथ साठेलकर, थॉमस इसो, ज्युड फर्नांडिस, कॅरी इनदेव, सुधीर ठोंबरे, दिलीप चवरे, संदेश घरत प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुधागड हायस्कूल कळंबोली, जनता विद्यालय आजीवली व रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार कडील एकूण 350 शाळेचे विद्यार्थी तसेच मृत्युंजयदुत, देवदूत टीम, डेल्टा फोर्स टीम, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार व पंचक्रोशीतील सुजाण नागरिक असे एकूण 400 ते 500 जनसमुदाय उपस्थित होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newspanvel policeroad newsroad safety campaignsocial media newssocial news
Previous Post

पीएनपी चषकाचे शानदार अनावरण

Next Post

चित्रकला परीक्षेत आंबेत हायस्कूलचे यश

Krushival

Krushival

Related Posts

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
अलिबाग

भुवनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 14, 2026
रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कार्यक्रम

रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

February 14, 2026
पनवेल

मुलांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

February 14, 2026
शितळादेवी मंदिराच्या वर्धापन दिनाचे आयोजन
अलिबाग

शितळादेवी मंदिराच्या वर्धापन दिनाचे आयोजन

February 14, 2026
ज.ने.पोर्ट विद्यालयाचा स्नेहसंमेलन सोहळा
उरण

ज.ने.पोर्ट विद्यालयाचा स्नेहसंमेलन सोहळा

February 14, 2026
Next Post
चित्रकला परीक्षेत आंबेत हायस्कूलचे यश

चित्रकला परीक्षेत आंबेत हायस्कूलचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?