• Login
Monday, June 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ता चिखलात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 29, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ता चिखलात
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जीवघेण्या प्रवासामुळे तीन वाड्यांमधील नागरिक त्रस्त

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर शेजारील मुख्य रस्त्याची सध्या कमालीची दुरवस्था झाली आहे. हरिहरेश्वर ते बाणगंगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, हा रस्ता बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या तीन महत्त्वाच्या वाड्यांना जोडणारा एकमेव मुख्य दुवा आहे. पाऊस सुरू होताच हा रस्ता कमालीचा निसरडा, चिखलमय आणि धोकादायक बनला असून, नागरिक आणि पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

“प्रशासकीय निष्काळजीपणामुळे एखाद्या दुचाकीस्वाराचा जीव गेला किंवा एखादा गंभीर रुग्ण दगावला, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मंडळी विचारत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तब्बल 15 वर्षांत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर सध्या केवळ चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सध्याची परिस्थिती इतकी भयंकर झाली आहे की, या रस्त्यावरून साधे वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. चिखलाच्या प्रचंड दलदलीमुळे दुचाकींचे टायर जागच्या जागी वेडेवाकडे घसरत आहेत तर दुसरीकडे, गावात ये-जा करणाऱ्या रिक्षा चिखलामुळे पुढे जाणे अशक्य झाले आहे. रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, ती चिखलावरून घसरत थेट पाठीमागे सरकत फरफडत जात असल्याचे अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले आहे अशा अत्यंत धोकादायक स्थितीत रिक्षा पलटी होऊन मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या तीन वाड्यांमधील अनेक शाळकरी मुले, नोकरदार आणि वयोवृद्ध नागरिकांना याच चिखलातून रोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील आरोग्य सुविधेचे पार धिंडवडे निघाले आहेत. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा आजारपणात दवाखान्यात पोहोचायचे असल्यास, जे अंतर अवघ्या 5 मिनिटांत पार होणे अपेक्षित आहे, त्यासाठी आता खड्डे आणि चिखल चुकवत 20 ते 25 मिनिटांचा वेळ लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गंभीर रुग्णावर रुग्णालयात उपचार करून त्याला परत घरी आणायचे असल्यास, खराब रस्त्यामुळे पेशंटला गाडीतून किंवा रिक्षातून घरी आणणेही अशक्य झाले आहे. ऐन वेळेवर रुग्णवाहिका किंवा खासगी वाहने या रस्त्यावरून येण्यास साफ नकार देत असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
हा रस्ता तीन वाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या दुरवस्थेने रोज अपघात होत आहेत, चिखलामुळे साधी रिक्षाही पुढे जाऊ शकत नाही, ती पाठीमागे घसरत फरफडत जातेय नेतेमंडळींकडून आजवर फक्त पोकळ आश्वासने दिली गेली, पण काम होताना दिसत नाही.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroad newsshrivardan newssocial media newssocial news
Previous Post

सानेगाव आश्रमशाळेत जनजागृती अभियान

Next Post

सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

पनवेलमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू

June 29, 2026
पनवेल

खांदा वसाहतीत अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग

June 29, 2026
पनवेल

चालत्या रिक्षावर झाड कोसळले

June 29, 2026
पनवेल

रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती अभियान

June 29, 2026
शहर अभियंता पदावरून पनवेल मनपात वाद
पनवेल

शहर अभियंता पदावरून पनवेल मनपात वाद

June 29, 2026
अलिबागमध्ये ‌‘फार्मर कप 2026’चा शुभारंभ
अलिबाग

अलिबागमध्ये ‌‘फार्मर कप 2026’चा शुभारंभ

June 29, 2026
Next Post
सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?