• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

शालेय वाहनांवर आरटीओची करडी नजर

Krushival by Krushival
September 19, 2022
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
शालेय वाहनांवर आरटीओची करडी नजर
0
SHARES
121
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच महिन्यांत 63 अवैध शालेय वाहनांवर कारवाई

| नवी मुंबई । वार्ताहर ।

खारघर येथे शालेय बस आगीच्या दुर्घटनेनंतर आता अवैध शालेय बस, वाहनांवर आरटीओची करडी नजर राहणार आहे. यामध्ये वाहनांची योग्यता आणि वाहन परवाना यांची कसून चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी आरटीओने दिली आहे. वाशी आरटीओकडून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात 63 अवैध वाहनांवर कारवाई करून परवाना रद्द केला आहे. करोना काळात दोन वर्ष बंद असलेल्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून ऑफलाइन सुरू झाल्याने विद्यार्थी ने आण करणार्‍या शालेय बसेस देखील सुरू झाल्या आहेत. मात्र यातील बर्‍याच बसेस, वाहने नियमांना बगल देत चालवल्या जात असल्याचे समोर येत आहे. खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीचे घटनेने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी अवैध विनापरवाना, नोंदणी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणे, वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चालकाचा परवाना बॅच यांची तपासणी करणे, यामध्ये विशेषतः वाहन परवाना आणि वाहन योग्यता प्रमाण पत्र, अग्निशमन यंत्रणा यांची कटाक्षाने तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात आरटीओ 63 वाहनांवर कारवाई करून 85 हजार दंडात्मक वसुली केली आहे तसेच काहींचे परवाने रद्द केले आहेत.

आता शाळा सुरळीत झाल्या असून विद्यार्थ्यांना नेणार्‍या शालेय बस ही सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्या पासुन नियमांचे पालन न करणार्‍या शालेय वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. येत्या आठवड्यापासून पुन्हा खारघर येथील घटनेच्या अनुषंगाने पुन्हा परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार या वाहनांची योग्यता प्रमाण पत्र आणि वाहन परवाना यावर करडी नजर ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

हेमांगी पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वाशी

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbaionline marathi newsrtoschool bus
Previous Post

इमारतींचा पुनर्विकास प्रशिक्षण

Next Post

धक्कादायक! माझा पत्ता कट झाला; भरत गोगावले यांची कबूली

Krushival

Krushival

Related Posts

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक
sliderhome

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक

March 7, 2026
sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात : राजू शेट्टी
sliderhome

सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात : राजू शेट्टी

March 6, 2026
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस
sliderhome

अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

March 6, 2026
सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल
नवी मुंबई

सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल

March 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कार्यक्रम

महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठाची गरज

March 6, 2026
Next Post
गोगावलेंच्या विधानावरुन शिंदे गटाची सावरासावर

धक्कादायक! माझा पत्ता कट झाला; भरत गोगावले यांची कबूली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?