• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 17, 2023
in अलिबाग, पर्यटन, रायगड
0 0
0
मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रेवदंडा बंदर पर्यटकांनी हाऊसफुल्ल
पापलेट, सुरमईला मोठी मागणी
| चौल | प्रतिनिधी |
दिवाळी सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची सकाळी-सकाळी रोजच रेवदंडा बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये येणारी मासळी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

थंड अल्लाहदायक वातावरण, अलिबाग शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला आक्षी, नागाव ते रेवदंड्यापर्यंतचा समुद्र किनारा आणि नारळी-फोपळीच्या बागांची निवांत सावली यामुळे पर्यटकांकडून याठिकाणी मोठी पसंती मिळत आहे. रेवदंडा बंदर हे तालुक्याचे ताजी मासळी मिळण्याचे मुख्य ठिकाण आहे. महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील किंवा परदेशातील पर्यटक मासळी खरेदीसाठी रेवदंडा बंदरात आवर्जून येतात.

दिवाळीच्या 15 दिवसांच्या सुट्टीमुळे पाडव्याच्या मुहूर्तावर पर्यटक हजर झाले आहेत. रायगडात येणासाठी फेरीबोट आणि रोरो सेवा असल्याने पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येऊ लागला आहे. अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीला व किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये पर्यटकची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.

अलिबाग, नागावमध्ये आलेला पर्यटक रेवदंडा बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही. ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली, पण सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारी करिता समुद्रामध्ये जायला लागल्या आहेत. आता येणाऱ्या मासळीमध्ये जेलीफिशचे प्रमाण जास्त असून, खाण्यासाठी लागणाऱ्या मच्छीच प्रमाण खूप कमीच आहे. परंतु रोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत आहेत. त्याच मासळीच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत, अशी माहिती येथील नाखवा सतेज बळी यांनी दिली.

पर्यटक खास फिरणं आणि मासळी खाणे आणि खरेदीसाठी येऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. अलिबाग तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक रेवदंडा बंदरामधील ताजी मासळी खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक अलिबाग, नागाव, रेवदंडा येथे येत आहेत. पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळीला पर्यटकांची मागणी जास्त आहे.

इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. मोठी सुरमई किंवा पापलेट असेल तर ते हातात घेऊन फोटो काढण्याचा मोह आवरतच नाही. पाडव्यापासून बंदरात पर्यटकांचीच मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी दिसत आहे. या गर्दीमुळे बंदरामध्ये एक प्रकारची जत्रा असल्यासारखं वातावरण निर्माण झाले आहे.

आम्हाला याठिकाणी खूप ताजी मासळी खायला मिळाली. तसेच येथे पापलेट, सुरमई, कोळंबी याप्रकारचे मासे योग्य दरात मिळाले. मासळी खायची आणि खरेदी करण्यासाठी रेवदंडा बंदरातच यावं, असेच मला पर्यटकांना सांगायचे आहे.

संचिता राऊत, पर्यटक नागपूर

Related

Tags: alibagalibag touristfishfish marketkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadraigad newsrevdandatourismtouristमासळी
Previous Post

विश्वचषकात भारतीय हवाईदलाचा थरार

Next Post

आनंदाच्या शिध्याची अजून प्रतिक्षा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत
sliderhome

आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत

February 14, 2026
अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप
रायगड

सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप

February 14, 2026
अलिबाग

भुवनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 14, 2026
Next Post
आनंदाच्या शिध्याची अजून प्रतिक्षा

आनंदाच्या शिध्याची अजून प्रतिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?