। अलिबाग । वार्ताहर ।
भोपाळ येथे झालेल्या रायफल शूटींगचा राष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात अनेकांनी सहभाग घेतला होता. तर, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल कार्यालयीन चिटणीस महादेव बुकम यांची कन्या ॠतुजा बुकम हीने या सामन्यात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावित घवघवीत असे यश संपादन केले आहे.