• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोलाड-पुई पुलाची सुरक्षा ऐरणीवर

Santosh Raul by Santosh Raul
February 15, 2023
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
कोलाड-पुई पुलाची सुरक्षा ऐरणीवर
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवीन बांधकाम 12 वर्षांपासून रखडले

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पुई गावानजीक असलेला महिसदरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत जीवघेणा व धोकादायक बनला आहे. या पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नवीन पुलाचे काम गेली बारा वर्षे रखडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पनवेल ते इंदापूर या 84 किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम तब्बल 13 वर्षांपासून रेंगाळले. या मार्गावरील पुलांची काम देखील रखडली आहेत. महामार्गावरील कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत. पुईच्या पुलावरून दिवसरात्र प्रवासी वाहतुकीसह अत्यंत अवजड वाहतूक सुरु असते. अरुंद पूल असल्याने वाहतुकीला देखील वारंवार अडथळा येतो. पुलावर अपघाती घटना देखील घडतात.

या पुलावरून वाहने जाताना जबर हादरे बसतात. पुलावर मोठमोठे खड्डे आहेत, तर पुलाची खालील बाजू खचलेली, पुलाला ठिकठिकाणी तडे गेलेत, सळ्या बाहेर निघालेल्या अवस्थेत आहेत. मुख्य खांब काही घटकेचे सारथी असल्याचे चित्र पहावयास मिळतेय. येथील रहिवाशी संजय मांडलुस्कर म्हणाले की, हा पुल सदयस्थितित खुप धोकादायक बनला आहे. साधारणतः दहा वर्षांपूर्वी याच पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. ते काम अद्याप रखडले आहे. या पुलाची धोकादायक स्थिती असताना आजघडीला केवळ मलमपट्टीचे काम केले जातेय, या पुलावरून प्रवास करताना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. सदर जुना व जर्जर झालेला पूल केव्हाही कोसळून मोठी जीवघेणी दुर्घटना घडू शकते, अशी भीती मांडलुस्कर स्थानिक रहिवाशी यांनी सांगितले.

हा पूल तुटायला आला आहे, चहुबाजुंनी पूल जर्जर झालाय, सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची सरकारला प्रतीक्षा आहे का? मंत्र्यांनी या मार्गावरून पुलावरून प्रवास करून बघा, मग जनसामान्यांना काय यातना भोगाव्या लागतात हे कळेल.

सिद्धार्थ गायकवाड , पुई रहिवाशी

संबंधित प्रशासन व सरकारने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करावी, नवीन पुलाचे मजबूत व दर्जेदार बांधकाम करून प्रवाशी व वाहनचालक यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

सुनिल दळवी, स्थानिक ग्रामस्थ

Related

Tags: bridgedangerous bridgeindiaindia newskoladkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspalipali bensepali newspuiraigadsocial mediasocial newssudhgad pali
Previous Post

सिडको-जेएनपीएकडून रांजणपाडा गावाची पाहणी

Next Post

सफाई कामगार महिलेची हत्या करणारा अटकेत

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Next Post
वृद्ध इसमाची हत्या करणार्‍या दोघांना अटक

सफाई कामगार महिलेची हत्या करणारा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?