• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

पीएनजी ज्वेलर्सकडून समभागाची विक्री

Krushival by Krushival
September 10, 2024
in मुंबई
0 0
0
पीएनजी ज्वेलर्सकडून समभागाची विक्री
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडने मंगळवारी (10) आपली प्राथमिक समभाग विक्री खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली/ऑफर बंद होण्याची तारीख गुरुवार, 12 सप्टेंबर आहे. ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर्ससाठी 456 रु. ते 480 रु चा किंमतपट्टा निश्‍चित करण्यात आला आहे. बोली किमान 31 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 31 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू 8,500 दशलक्ष रु.पर्यंत आहे आणि 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची विक्री 2,500 दशलक्ष रु.पर्यंत आहे. एकूण ऑफर साईजमध्ये 11,000 दशलक्ष रु.पर्यंतचे 10 रु.चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स आहेत. विक्रीची ऑफरमध्ये बिझनेस ट्रस्ट (प्रवर्तक विक्री शेअरधारक) कडून 2,500 दशलक्ष रु. पर्यंत 10 रु. चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स आहेत.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अ‍ॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात प्रक्रियेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या अनुषंगाने सादर केलेले इक्विटी शेअर्स आणि वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीला 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रााद्वारे सूचीबद्ध करण्यासाठी तत्त्वातः मान्यता प्राप्त झाली आहे. मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडलबाईस सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) आणि कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newsPNG Jewellerssocial media newssocial newas
Previous Post

सारनाथ बुद्ध विहारातील कार्यक्रम उत्साहात

Next Post

विनयभंग करणारा अटकेत

Krushival

Krushival

Related Posts

शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता
मुंबई

शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता

February 26, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे

February 25, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव
क्रीडा

वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव

February 24, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
Next Post
सराईत मोटारसायकल चोरट्या गजाआड

विनयभंग करणारा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?