• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वाढीव मोबदल्यासाठी सांबरकुंड प्रकल्पग्रस्त त्रस्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 4, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
वाढीव मोबदल्यासाठी सांबरकुंड प्रकल्पग्रस्त त्रस्त

oplus_0

0
SHARES
250
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत हद्दीतील महान परिसरातील सांबरकुंड मध्यम प्रकल्प उभारण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. शासनाकडून फक्त आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी हेक्टरी दोन कोटींहून अधिक वाढीव मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. आठ दिवसांत मागणीचा विचार न झाल्यास जमीनी देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी सोमवारी (दि.4) अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन दिले आहे.

रायगड जिल्ह्यातील महान-रामराज परिसरातील सांबरकुंड महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, सरकारकडून ठोस भूमिका घेतल्या नसल्याचा फटका प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना बसत आहे. यापूर्वी हा प्रकल्प 700 कोटी हून अधिक रुपयांचा होता. आता हा प्रकल्प दोन हजार कोटीपर्यंत पोहचला आहे. या प्रकल्पात 230 कुटुंब बाधीत होणार आहेत. जांभुळवाडी, खैरवाडी, सांबरकुंडवाडी ही तीन गावे विस्थापित होणार आहेत. 80 शेतकऱ्यांचा समावेश असून, इतर शेतमजूर बाधीत आहेत.

भुसंपादन कायदा 1894 नुसार, निवाडा घोषित करण्यात आला. परंतु, भरपाई देण्यास शासनाकडे पैसे नसल्याने ती रक्कम देण्यास सरकार अपयशी ठरले. सुधारित 2013 च्या कायद्याप्रमाणे दर निश्चित करून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार सरकारने दर निश्चित करून मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या. अलिबागच्या उपविभागीय अधिकारी यांनी 2023 मध्ये बैठक घेऊन संभाव्य दराबाबत माहिती दिली. उच्चतम दर घेऊन दर निश्चिती करावी. मोबदला निश्चित करावा, असे कायद्यात असताना न्यूनतम दर घेऊन दर निश्चित करण्यात आले. अंतिम निवाड्यानुसार 82 लाख 28 हजार 240 हेक्टरी संभाव्य दर देण्याचे ठरले. हा न्यूनतम दर शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. या तुटपुंज्या दराबाबत शेतकरी व प्रकल्पग्रस्त नाराज झाले आहेत. अखेर त्यांनी हेक्टरी दोन कोटी रुपयांचा दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जयेश ढेबे, देवेंद्र तांडेल, योगेश डोलकर, उल्हास चाचड, अनंत धनावडे, धर्मेश गडखळ आदी प्रकल्पग्रस्त व शेतकरी यांनी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. अन्यथा जमिनी दिल्या जाणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला.

सांबरकुंड (धरण) प्रकल्पावर दृष्टीक्षेप
प्रकल्पाची अंदाजे किंमत - दोन कोटी रूपये
प्रकल्पाची लांबी -730.59 मीटर
प्रकल्पाची उंची - 38.78 मीटर
बाधीत कुटूंब - 230
विस्थापित गावे - तीन (जांभुळवाडी, खैरवाडी, सांबरकुंडवाडी)

एकदा निवाड झाल्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे पुन्हा निवाडा घेता येत नाही. मात्र प्रकल्पग्रस्त व शेतकरी यांची भूमिका सरकारकडे मांडली आहे. याबाबत राज्यस्तरावर बैठकही झाली आहे. पुनर्वसनाबाबत लवकरच बैठक उपविभागीय अधिकारी यांना सुचना केली आहे.

सुनील थोरवे
अपर जिल्हाधिकारी, रायगड


सांबरकुंड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पा कुठल्याही प्रकारचा निर्णय देण्यात आला नाही. 2013 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी मागणी आहे. मात्र त्याबाबत शासनाकडून कोणतीही भुमिका दिसून आली नाही. प्रशासन परस्पर काय निर्णय घेतात. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन व सरकार वागत असेल, तर आम्ही जमीन देणार नाही,अशी आम्ही भुमिका घेतली आहे.

उल्हास चाचड
प्रकल्पग्रस्त, शेतकरी

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSambarkund project affectedsocial media newssocial news
Previous Post

अलिबागकरांचे रेल्वेचे स्वप्न भंगले

Next Post

दुचाकीस्वाराच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
sliderhome

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा’ लागू

March 10, 2026
शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले
sliderhome

शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दुचाकीस्वाराच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?