• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जत नगरपरिषदेस पाणीपुरवठा योजना अमृत 0.2 अंतर्गत मंजुरी

Krushival by Krushival
February 12, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत नगरपरिषदेस पाणीपुरवठा योजना अमृत 0.2 अंतर्गत मंजुरी
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये कर्जत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ज्या मैदानावर अखंड हरिनाम सप्ताह गेले 37 वर्ष संपन्न होतो. त्या पोलीस ग्राउंडला माऊली मैदान असे नाव देण्याचे ठराव पारित करून तो पुढील मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे कैची घाटास राधाकृष्ण घाट नाव देण्यास सर्वानूमते मंजुरी देण्यात आली.

पाणी पुरवठा कर्जत शहरात होत असताना अनेक प्रभागात कमी दाबाने येतं असल्याने तसेच बरेच ठिकाणी जुने झालेल्या लाईन्स, वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या साठवणूक टाक्या, आणि इतर समस्या बघता शासनाकडून नवीन योजना मंजूर करून घेण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तांत्रिक मान्यता झाली होती आणि आता त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 58.2 कोटी निधी मंजूर झाला, त्याचबरोबर आंबेडकर भवन साठी 5 कोटी आणि स्वर्गीय अनंता काका जोशी भुयारी मार्ग योजनेसाठी (15 कोटी) आलेल्या निधीवरील स्थगिती उठवणे बाबत एम एम आर डी ए आयुक्त यांना मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलेले असून त्यासाठी नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी नगराध्यक्ष तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या अभिनंदनचा ठराव सभागृहात घेतला.

सर्व समशानभूमी, तसेच रस्ते, गटाऱ्याचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. गार्डन आणि कोपरा गार्डनचे मेंटेनन्स करण्यात यावे, खेळणी दुरुस्ती किंवा नवीन लावण्यात यावी अशी ही चर्चा झाली. माऊली निवास यांचे घरपट्टी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अनेक विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली. भटकी कुत्री प्रश्न जेव्हा नगरसेवकांनी मांडले त्यावेळेस मुख्याधिकारी वैभव गारवे, सुदाम म्हसे यांनी प्राणी मित्र संघटना तसेच मनेका गांधी यांच्या वतीने नगरपरिषदेवर केस दाखल झाली असल्याचे सांगितले, ठेकेदाराला त्यामुळे कुत्रे पकडणारी गाडी फिरवता येत नाही आणि त्यावर निर्बीजीकरण प्रक्रिया ही करता येत नाही असे सांगितले. त्यावर पर्याय मार्ग काढण्यात यावा याबाबत प्रशासन आणि लवकरच योग्य ती कारवाई करावी. मागील वर्षी ‘एक धाव स्वच्छतेसाठी’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक लोकांचा उत्स्फूर्त सहभाग बघता ती परंपरा पुढे चालू राहावी या उद्देशाने एक धाव आरोग्यासाठी मॅरेथॉन 2024 आयोजित करणे बाबत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

या सभेत सभापती विवेक दांडेकर, वैशाली मोरे तसेच नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका मधुरा चंदन, भारती पालकर, पुष्पा दगडे यांनी देखील चर्चेत भाग घेतला. यावेळेस नगरसेविका प्राची डेरवणकर, संचिता पाटील,विशाखा जिनगिरे,ज्योती मेंगाळ, हेमंत ठाणगे,नगरपालिका अधिकारी- कर्मचारी वर्ग सदस्य उपस्थित होते.

Related

Tags: indiakarjat nagar parishadkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsWater Supply Scheme
Previous Post

निलेश साळवी यांना मातृशोक

Next Post

शिक्षक भरतीला आचारसंहितेचा अडसर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
शिक्षक भरतीला आचारसंहितेचा अडसर

शिक्षक भरतीला आचारसंहितेचा अडसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?