सारिका पाटील राष्ट्र निर्माण पुरस्काराने सन्मानित

चाणजे | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील रा.जि.प. शाळा करवली शाळेतील शिक्षका सारिका बाळकृष्ण पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा रोटरी क्लब नवी मुंबईतर्फे राष्ट्र निर्माण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दलक्क गिरीश घाटे, सुजाता ढाले, अ‍ॅडिशनल कमिशनर एनएमएमसी दज कैलास जेठानी, जेडीएस प्रमोद मिश्रा, एसी विनया हब्बर खबर, आरटीएन डॉ. बाळू उपडे, आरटीएन हर्षा मोकल, जिल्हा सेक्रेटरी आशिष जैन, एजी तेजी केदार घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Exit mobile version