• Login
Thursday, July 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

मोदक स्पर्धेत सरला नाईक प्रथम

Krushival by Krushival
September 6, 2024
in कार्यक्रम
0 0
0
मोदक स्पर्धेत सरला नाईक प्रथम
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, अलिबाग येथे मोदक स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये खुल्या गटात सरला नाईक आणि विद्यार्थी गटात सलोनी मयेकर यांनी प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या पंधरा वर्षाची या स्पर्धेची परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली आहे. या स्पर्धेला प्रमुख परीक्षक म्हणून नलिनी काकू मुंबईकर ,यू ट्यूब सेलिब्रिटी, रॅडिसन ब्लूचे बेकरी विभागातले शेफ सुरेश म्हात्रे, आणि रॅडीसन ब्लूमधील एचआर व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर राऊत यांनी काम पाहिले.

विद्यार्थी व खुला गट अशा दोन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. खुल्या गटात अनेक सुगरणींनी भाग घेतला होता. तसेच विद्यार्थीदेखील या स्पर्धेत उत्साहात सहभागी झाले होते. उत्तमोत्तम सादरीकरण, नवनवीन संकल्पना आणि भन्नाट चवीचे मोदक, तयार करण्यात आले होते. स्पर्धकांनी तयार केलेल्या मोदकांची चव स्पर्धकांनी घेतली. त्यानंतर त्या मागील संकल्पना समजून घेतली. अखेर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. खुल्या गटात सरला नाईक यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून मिरा घरत यांनी द्वितीय व प्रिती म्हात्रे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

विद्यार्थी गटात सलोनी मयेकर यांनी प्रथम, मानस म्हात्रे यांनी द्वितीय व अक्षय महाडिक यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रिया पडवळ, वृषभ भोईर व ऋतिक गायकवाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले.

या सोहळ्याची संकल्पना, त्याचे सादरीकरण आणि ते पूर्ण करण्याचे महत्त्वाचे काम प्रा. रश्मी वाघे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रा. श्रेयस म्हात्रे, आणि प्रा. गंधर्व पाटील यांनी केले. प्रा. आशुतोष गुरव, प्रा. स्वरांगी कवळे, आश्‍लेषा लोहार, महेश वेळे आणि निलदीप पाडावे यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. तर प्रा. अनुराधा तेरेदेसाई यांनी आभार व्यक्त केले.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperModak competitionnewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsspcial media news
Previous Post

श्‍वीऑटेकचे आव्हान संपुष्टात

Next Post

मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक

Krushival

Krushival

Related Posts

कार्यक्रम

अलिबागमध्ये रंगणार भक्तिसंगीत

July 21, 2026
पी.एन.पी. महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
अलिबाग

पी.एन.पी. महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

July 17, 2026
‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव
अलिबाग

‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव

July 15, 2026
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप
अलिबाग

जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप

July 8, 2026
sliderhome

उद्या जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

July 6, 2026
अलिबाग

अलिबागकरानी अनुभवली सुरेल संध्याकाळ

July 3, 2026
Next Post
मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक

मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?