| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील माणकुले ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून शेकापच्या सरपंच पदाच्या उमेदवार जागृती जगन्नाथ म्हात्रे यांनी शिंदे गटासह भाजपच्या उमेदवारांचा भरघोस मतांनी पराभव करीत विजय मिळविला आहे. त्यामुळे निकालानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
माणकुळ्यात शेकापच्या सरपंच जागृती म्हात्रे विजयी
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
Related Content
मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
by
Antara Parange
August 15, 2026
मृत्यूच्या दारातून 'तो' परतला
by
Antara Parange
August 15, 2026
माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा
by
Antara Parange
August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
by
Antara Parange
August 15, 2026
गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?
by
Antara Parange
August 15, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले
by
Antara Parange
August 15, 2026