• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

कळंबोलीतील चाळी होणार जलमय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 10, 2025
in पनवेल
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल। वार्ताहर ।

पनवेल महापालिकेमार्फत सिडको वसाहतीमधून नवीन रस्ते बांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने कळंबोली येथील केएलई कॉलेज ते विसर्जन तलाव रोडपाली, मार्गावर काँक्रिटीकरण न करता डांबरीकरण करण्याची मागणी माजी नगरसेवक खानावकर यांनी पालिकेकडे केली आहे.

आदर्श शहराचे स्वप्न साकारणार्‍या पनवेल महापालिकेने विविध विकास कामामध्ये प्रामुख्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे कॉलनीतील मुख्य रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. त्याच बरोबर कळंबोली नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पुनर्पृष्ठीकरण, करण्याचे काम कासव गतीने सुरू आहे. याच कामाचा भाग असलेल्या केएलई कॉलेज ते विसर्जन तलाव रोडपाली मार्गावर काम सुरू आहे.

त्यामुळे या बैठ्या चाळीलगत असलेल्या रस्त्यावरच्या काँक्रिटीकरणामुळे उंची वाढणार आहे. त्यामुळे ठिकाणाहून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा उरणार नाही. परिणामी नेहमीच पावसाळ्यात जलमय होणार्‍या या बैठ्या चाळीतील घरांना आणखी पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याचा त्रास होणार आहे. ही बाब विजय खानावकर यांच्यासह बैठ्या चाळीतील नागरिकांनी पनवेल पालिकेच्या लक्षात आणून दिली आहे. कळंबोली वसाहत ही समुद्रसपाटीपासून खोल असून, दरवर्षी पावसाळ्यामध्ये वसाहतीमध्ये पाणी भरते. मागील वर्षापासून पालिकेने वसाहतीमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली असून, वसाहती खोल झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात वसाहतींची आणखी दैना होणार आहे. त्यामुळे होल्डिंग पॉन्ड लगतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण न करता तो रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी पालिकेकडे केली असल्याचे विजय खानावकर यांनी सांगितले.

Related

Tags: indiakalmboali newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

तहसीलदार खाडे यांनी केली घरकुल योजनेची पाहणी

Next Post

धक्कादायक! उसाचा ट्रक उलटून सहा जण ठार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
क्राईम

आसूडगावातील इंटरनेट बारवर छापा

February 20, 2026
पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर
पनवेल

पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

ट्रकची कारला धडक लागून दोघेजण जखमी

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

डंपरची कारला धडक; नऊ वर्षीय मुलगी जखमी

February 19, 2026
Next Post
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू

धक्कादायक! उसाचा ट्रक उलटून सहा जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?