| उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उरण तालुका अध्यक्षपदी सत्यवान भगत यांची निवड झाली आहे. तर मनसेच्या उरण तालुका सचिवपदी आल्पेश कडू यांची निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेचे नेते राज ठाकरे यांनी उरण विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढविण्यासाठी हे बदल केले आहेत.
सत्यवान भगत उरण तालुका मनसेचे अध्यक्ष
-
by Krushival

- Categories: उरण, राजकीय, रायगड
- Tags: krushival mobile appmansemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Related Content
रजनी पाटील यांचे निधन
by
Sanika Mhatre
June 25, 2026
मनुष्यबळाअभावी म्हसळा ग्रामीण रुग्णालयच ‘आजारी'
by
Sanika Mhatre
June 25, 2026
दिबांच्या नावाला शेकापचा पाठिंबा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
जुलैच्या पहिल्या आठवड्यात एनडीआरएफ रायगडात
by
Sanika Mhatre
June 25, 2026
कुरुळजवळ अपूर्ण रस्ता ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
‘राम-लखन'ला शेकापचा अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
June 25, 2026