| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील वेळास्ते येथील सविता काते (वय 67) यांचे बुधवारी(24 नोव्हेंबर ) वावे येथील निवासस्थानी निधन झाले.भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी(3 डिसेंबर), उत्तरकार्य सोमवारी(6 डिसेंबर) वावे येथील राहात्याघरी होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.
सविता काते यांचे निधन
-
by Krushival

- Categories: मुरुड
- Tags: deathmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi news
Related Content
Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
by
Sanika Mhatre
May 29, 2026
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात
by
Antara Parange
May 28, 2026
Struggle for Water: 'या' गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
by
Sanika Mhatre
May 27, 2026
शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
by
Sanika Mhatre
May 25, 2026
MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले
by
Sanika Mhatre
May 25, 2026
मुरूड-बोरीवली रातराणी एसटी सेवा सुरू
by
Sanika Mhatre
May 25, 2026