• Login
Thursday, October 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

ऐन गणेशोत्सवात सावित्री नदी प्रदूषित

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 15, 2026
in महाड, रायगड
0 0
0
ऐन गणेशोत्सवात सावित्री नदी प्रदूषित
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रासायनिक सांडपाणी सोडल्याचा आरोप; महाड शहर विकास मंच आक्रमक

| महाड | प्रतिनिधी |

महाड एमआयडीसी परिसरातील औद्योगिक प्रदूषणाबरोबरच सावित्री नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या नदीमध्ये प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप महाड शहर विकास मंचाने केला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात मासे व इतर जलचर मृत्युमुखी पडत असल्याचे देखील मंचाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यातच गणेशोत्सव काळात या नदीपात्रात गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. मात्र, या प्रदुषित पाण्यात बाप्पाचे विसर्जन केल्यास मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाड एमआयडीसीमध्ये औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित आहे. तरी देखील काही आस्थापनांकडून रात्रीच्या वेळी अथवा छुप्या मार्गाने प्रक्रिया न केलेले सांडपाणी सावित्री नदीत सोडले जात आहे, असा गंभीर आरोप महाड शहर विकास मंचाकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नदीचे पाणी दूषित होत असून, जलचरांच्या अस्तित्वावर मोठा परिणाम होत आहे. तसेच, सावित्री नदीवर परिसरातील कोळी बांधव आणि मच्छिमारांचा रोजगार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र, नदीतील प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम होण्याबरोबरच दूषित पाण्यातील मासे मानवी आहारात गेल्यास नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता मंचातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने नदीची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासावेत, मृत जलचरांची पाहणी करावी. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दोषी आस्थापना आढळल्यास त्यांच्यावर पर्यावरणीय कायद्यानुसार कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास उत्पादन बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच, प्रदूषणाच्या या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यास प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी आणि अविश्वास निर्माण होत असल्याचे मंचाने म्हटले आहे. या प्रकरणामुळे ऐन गणपती उत्सवाच्या काळात महाड एमआयडीसीतील औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कारवाईची मागणी
तहसीलदार कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषी आस्थापनांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच, महाड नगरपरिषदेनेही सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने या प्रकरणात पुढाकार घेऊन पोलीस ठाणे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल करावी, अशी मागणी महाड शहर विकास मंचातर्फे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
मंत्रालयात तक्रार करण्याचा इशारा
सावित्री नदीचे प्रदूषण, जलचरांचा मृत्यू आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका महाड शहर विकास मंचाने घेतली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कारवाई केली नाही, तर याप्रकरणी मंत्रालय स्तरावर गंभीर तक्रार करण्यात येईल, असा इशाराही मंचाच्यावतीने देण्यात आला आहे.

महाडमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, मंगळवारी दिड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन होत आहे. मात्र, या दिवशी एक अपवित्र काम झाले आहे. काही आस्थापनांकडून सांडपाण्यावर कोणतीही कारवाई न करता ते थेट सावित्री नदी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीतील पाण्याला लालसर रंग आला असून, नदी प्रदुषीत करण्यात आली आहे. याच विषारी पाण्यात गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यास मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

महिका मिंडे,
स्थानिक रहिवासी

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRiver Savitri is pollutedsavitri riversocial media newssocial news
Previous Post

रक्षकच बनले भक्षक! कर्जतमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

Next Post

लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे

October 7, 2026
स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर
sliderhome

स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर

October 7, 2026
स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग

October 7, 2026
हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील
sliderhome

हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील

October 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
उरण

सॅटेलाइट फोनची सेवा अद्याप बंदच

October 7, 2026
आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक
sliderhome

आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक

October 7, 2026
Next Post
लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी

लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?