दोनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात 53 व्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अनेक विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांना विज्ञान पुरक स्पर्धांचा अनुभव यावा आणि स्पर्धेत यश मिळविण्यासाठी पाया मजबूत असावा यासाठी अनेक विज्ञान पुरक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रंगभरण, वक्तृत्व, प्रश्न मंजुषा या स्पर्धांमध्ये 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
नेरळ येथील शार्विल स्कूलमध्ये कर्जत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच माध्यमिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांमध्ये रंगभरण, वक्तृत्व, निबंध आणि प्रश्न मंजुषा या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रश्न मंजुषा स्पर्धेला दोनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचे निकाल
रंगभरण स्पर्धा
लहान गट प्रथम साक्षी पाटील, रा.जि.प बोरगाव, द्वितीय जुल्फिकार, रा.जि.प उर्दू नेरळ, तृतीय साई भोईर, रा.जि.प पोही, उत्तेजनार्थ. पार्श्व पाटील, गीता घारे शाळा खांडपे वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक मनाली येमगेकर, नेरळ विद्या मंदिर नेरळ द्वितीय क्रमांक समृद्धी डांगरे, ओंकार माध्यमिक विद्यालय शेलू तृतीय क्रमांक छायांक धुळे, रा.जि.प पाषाणे उत्तेजनार्थ अन्वेष वाघ, राजिप कळंब
वक्तृत्व माध्यमिक
प्रथम क्रमांक.मोनिता बदे, विद्या विकास मंदिर नेरळ द्वितीय क्रमांक आर्या खडेकर, एल ए इ एस ज्युनियर कॉलेज नेरळ, तृतीय क्रमांक दक्षता डुकरे नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय नेरळ उत्तेजनार्य किमया गोडबोले डोंबे विद्यालय, दहिवली कर्जत.
निबंध स्पर्धा प्राथमिक गट
प्रथम क्रमांक आरुषी घावट, अभिनव ज्ञान मंदिर कर्जत, द्वितीय क्रमांक अंतरा भोईर, रा.जि.प भोईरवाडी तृतीय क्रमांक समृद्धी डांगरे, ओंकार माध्यमिक विद्यालय शेलू, उत्तेजनार्थ परिना धुळे,रा.जि.प भातगाव
माध्यमिक गट
प्रथम क्रमांक माही ठाकूर, व्ही वाय कोठारी इंग्लिश मिडियम स्कूल नेरळ, द्वितीय क्रमांक ऋग्वेद राऊत, शारदा इंग्लिश मिडियम स्कूल डिकसळ, तृतीय क्रमांक अथर्व राठोड, शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत
उत्तेजनार्थ
झिया वाकणी, हाजी लियाकत इंग्लिश मिडियम स्कूल नेरळ प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक गट प्रथम क्रमांक. स्वरा गायकवाड, सैफ कयामुल अन्सारी माथेरान व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल वंजारपाडा
द्वितीय क्रमांक. अंतरा भोईर, हितेश्री ठोंबरे राजिप भोईरवाडी तृतीय क्रमांक अंकिता गिरा, जय राणे राजिप देवपाडा
माध्यमिक गट
प्रथम क्रमांक श्रावणी पाटील, सोनाली शेळके शेंडे पाटील माध्यमिक विद्यालय भडवळ, द्वितीय क्रमांक दिशांत भोईर, अनुराधा कुशवाहा माथेरान व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल वंजारपाडा, तृतीय क्रमांक मोनिता बदे, देविका कर्णिक विद्या विकास मंदिर नेरळ. शिक्षक प्रतिकृती प्राथमिक देविदास वसावे रा.जि.प भडवळ, सचिन जोशी, रा.जि.प काठेवाडी, रामदास बोबटे, रा.जि.प बारणे. माध्यमिक संदीप गोसावी, गीता घारे स्कूल खांडपे, सुदेशकुमार, हाजी लियाकत स्कूल नेरळ, सुनीता अहिरराव, विद्या विकास कर्जत.
निबंध स्पर्धा
प्राथमिक अरविंद गायकवाड, राजिप सावळे, पंढरीनाथ पाटील, राजिप गुडवणवाडी, मयुरी रमण मोरे. माध्यमिक, सकिना मुरताज पारदिवाला, शार्विल, नेरळ, जयश्री शिंदे, ज्ञान मकरंद, खांडपे, सचिन अभंगे, नेरळ विद्या भवन धामोते







