• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

वैज्ञानिक माहितीचा प्रभावीपणे उपयोग करावा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 28, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अहवालातील वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापनासाठी हा अहवाल अत्यंत उपयुक्त असून, त्यातील निष्कर्षांचा विकासकामे व नियोजनात उपयोग करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे केंद्रीय भूजल मंडळ तर्फे राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह जिल्हा व राज्यस्तरीय विविध शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रारंभी केंद्रीय भूजल मंडळ, पुणेच्या पौर्णिमा बराहाते यांनी रायगड जिल्ह्यातील जलधारक स्तरांचे नकाशांकन विषयावर सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील भूजल उपलब्धता, जलधारक स्तरांची स्थिती, भूजल पातळी, भूजल गुणवत्ता, पुनर्भरण क्षमता, भूजल उपशाची स्थिती तसेच विविध भागांतील भूजल व्यवस्थापनाच्या गरजांबाबत वैज्ञानिक माहिती सादर करण्यात आली. हेमलता व्ही. यांनी अंतर्गत माहिती प्रसार विषयावर सादरीकरण केले. कार्यक्रमांतर्गत संकलित व विश्लेषित केलेल्या वैज्ञानिक माहितीचा उपयोग जिल्हा प्रशासन तसेच विविध विभागांच्या नियोजन प्रक्रियेत कशा प्रकारे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच इतर संबंधित जिल्हा व राज्यस्तरीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले. स्थानिक भूजल परिस्थितीचा विचार करून विविध विभागांच्या योजनांमध्ये जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि भूजल स्रोतांचे संरक्षण याबाबत उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. अंतर्गत तयार करण्यात आलेली माहिती भूजल संवर्धन, कृत्रिम भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण, सिंचन नियोजन तसेच भूजलाच्या शाश्वत वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे. भूजल हे पिण्याचे पाणी, शेती आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन असल्याने त्याचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यशाळेतून समन्वय
या कार्यशाळेमुळे रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांबाबत उपलब्ध वैज्ञानिक माहितीचा प्रत्यक्ष नियोजन व विकासकामांमध्ये उपयोग होण्यास चालना मिळणार असून, भूजल संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी विभागीय समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. या वैज्ञानिक माहितीचा संबंधित विभागांनी त्यांच्या नियोजनात समावेश केल्यास भूजल संसाधनांच्या प्रभावी व्यवस्थापनास मदत होणार असून त्याचा फायदा रायगडच्या जनतेला होणार आहे.

Related

Tags: alibag newsindiakishan jawalekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नगरपंचायत झाली, पण पाणीप्रश्न कायम

Next Post

विमला तलावाला नशेबाजांचा विळखा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नगरपंचायत झाली, पण पाणीप्रश्न कायम
रायगड

नगरपंचायत झाली, पण पाणीप्रश्न कायम

September 28, 2026
दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश
कर्जत

दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

September 28, 2026
रामकुमार गुप्ता उत्तरकाशीत बेपत्ता
कर्जत

रामकुमार गुप्ता उत्तरकाशीत बेपत्ता

September 28, 2026
सुधागडच्या ठाणाळेत उद्धवसेनेला बळ
रायगड

सुधागडच्या ठाणाळेत उद्धवसेनेला बळ

September 28, 2026
संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट लावू: रामदास आठवले
कार्यक्रम

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट लावू: रामदास आठवले

September 28, 2026
उकडीचे मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रम

उकडीचे मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?